प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी येथील ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र साळुंखे यांचे आज गुरुवारी पुणे येथे दुःखद निधन झाले. कोरोनातून काहीसे बरे होत असतानाच त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारांसाठी नेण्यात आले होते. पुण्याच्या रुग्णालयात त्यांचे आज गुरुवारी अखेर निधन झाले.
नाटकासाठी सदैव झटणारा एक अत्यंत प्रामाणिक, सच्चा रंगकर्मी गेला. कामगार क्षेत्र, राज्यस्तरीय, औद्योगिक नाट्य स्पर्धांमध्ये या नाटकांतल्या भूमिकांसाठी त्यांना पारितोषिकेही मिळाली होती. त्यांच्या निधनाने रत्नागिरी सह रंगभूमी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









