आसाम भाजपच्या अध्यक्षपदी रंजीत कुमार दास यांची शनिवारी सलग दुसऱया कार्यकाळासाठी शनिवारी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि ईशान्य लोकशाही आघाडीचे समन्वयक तसेच राज्याचे मंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









