नवी दिल्ली : यंदा भारतात कंपन्या आपल्या वेतनात सरासरी 7 टक्के इतकी वाढ करू शकतात. एकूण कंपन्यांपैकी 92 टक्के कंपन्या वेतन वाढवणार असल्याचा अंदाज डेलॉइट टच तोहमात्सु इंडिया एलएलपी यांच्याद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. सदरच्या खासगी संस्थेने यासाठी एक सर्व्हे नुकताच पूर्ण केला आहे. याअंतर्गत 2021 मध्ये 97 टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱयांच्या वेतनात 7 टक्क्यापर्यंत वाढ करणार असल्याचे म्हटले आहे. 2020 मध्ये सरासरी वाढ ही 4.4 टक्के इतकी होती.
Previous Articleहोंडा सीबी 350 आरएस भारतात लाँच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









