वार्ताहर / म्हैसाळ :
म्हैसाळ -कागवाड रस्ता (महाराष्ट्र-कर्नाटक राज्यमार्ग)आज दुपार पासून वाहतूकीसाठी खुला झाला आहे.
मार्गावर फक्त फूटभर पाणी असून मोटरसायकलसह मोठी वाहनांची वर्दळ सुरू झाली. गेले ४-५ दिवसांपासून मार्गावर महापूराचे पाणी आणले हा मार्ग बंद असल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.








