नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
अफगणिस्तानवर तालिबाने कब्जा केल्यानंतर तेथील महिलांवर ताबिलाबान्यांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातूनही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की, एका अहवालानुसार भारतात नऊ पैकी एका मुलीचा मृत्यू हा ती पाच वर्षांची होण्याअगोदर होतो. इथे महिलांवर अत्याचार व त्यांच्याविरोधातील गुन्हे घडत आहेत. मात्र त्यांना अफगाणिस्तानमध्ये महिलांसोबत काय घडत आहे, याची चिंता लागूण राहिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









