ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि पवार यांच्यात तासभर खलबतं झालं. दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आली नाही.









