मेक्सिको : 708 बळी
मेक्सिकोत मागील 24 तासांत 708 जणांचा मृत्यू झाला आहे. बळींचा आकडा आता 15 हजार 357 वर पोहोचला आहे. दिवसभरात 4,833 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांचा एकूण आकडा 1,29,184 झाला आहे. राजधानी मेक्सिको सिटीमध्ये चाचण्या वाढविण्याची योजना आखली जात आहे.









