वार्ताहर / मौजेदापोली
दापोली तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या 8 पिल्लांचे नुकतेच जलार्पण करण्यात आले.
कासवमित्र ज्ञानेश्वर माने त्यांचे सहकारी राजेश शिगवण वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कासवाच्या अंड्यांचे संरक्षण करण्यात येत असून त्यानंतर 55 दिवसांनंतर व अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर पिल्लांना समुद्राच्या पाण्यात सोडण्यात येत आहे.









