प्रतिनिधी /सातारा
सदरबाजार येथील मुथा चौकात रस्त्याच्या मध्येच असलेली गटरची जाळी निघाली आहे.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून पालिकेने ही जाळी पुन्हा बसवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.कोणाचा अपघात होण्यापूर्वी काम करण्यात यावे अशी मागणी होत आहे.









