ऑनलाईन टीम/सोलापूर
अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौर्यावरून आले असून ते सोलापुरात दाखल झाले आहेत.
यानंतर ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तर उद्या त्यांचा मराठवाडा दौरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. तालुक्यात सांगवी, रामपूर, शिरशी व अन्य गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे
Previous Articleकोरोना लसीकरणासाठी सांगली सज्ज
Next Article 10 वर्षापर्यंत प्रभावी राहणार कोरोनाची लस









