साटेली भेडशी / प्रतिनिधी:
घोटगेवाडी येथील व्यापारी मुकुंद वामन तिळवे (८५) यांचे मंगळवारी बांबोळी गोवा येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भेडशी येथील उद्योजक श्रीकांत केसरकर यांचे ते मामा तर बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय दाणोली चे शिक्षक अविनाश तिळवे यांचे ते वडील होत.
Previous Articleअन्नपूर्णा पित्रे यांचे निधन अल्पशा आजाराने निधन
Next Article चालती-फिरती ऑटोग्राफ डायरी









