प्रतिनिधी / संगमेश्वर
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोळवली येथे दुचाकी आणि टँकरमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी चालक अरूण किंजळकर हा जागीच ठार झाला आहे.
अरुण रामा किंजळकर वय 34 रा. गोळवली किंजळकर वाडी हा दुचाकी क्रमांक एफ झेड एम एच 08 एन 5481घेऊन घरी जात होता याच वेळी मुबंईहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टँकर क्रमांक एम एच 04 जी एफ 5722 आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अरुण हा जागीच ठार झाला. या अपघाताची खबर मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, पोलीस मानके, झापडेकर, नार्वेकर, मोहिते यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









