चिपळूण/प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळली त्यामध्ये दोन जेसीबी गाडले गेले आहेत, तर एका चालकाचा मृत्यू झाला असून दोन्ही बाजूची वाहतूक गेल्या तासाभरापासून ठप्प असल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात









