ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील उत्तर मुंबईपासून 91 किलोमीटर दूर असलेल्या उत्तरेत 10 किमीच्या परिसरात शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.








