‘सेक्शन 375’ मध्ये झळकलेल्या मीरा चोप्राने मुंबईत घर घेतलं आहे. मुंबईत घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मुंबई हे स्वप्नांचं शहर. मीरा या शहरात घर घेण्यासाठी प्रयत्नशील होती. जवळपास दोन वर्षं ती घराचा शोध घेत होती. दोन वर्षं संघर्ष केल्यानंतर मीराला स्वप्नातलं घर मिळालं. मीराने मुंबईतल्या लोखंडवालामध्ये तीन बीएचकेचा फ्लॅट घेतला आहे. तिला हे घर वेगळ्या पद्धतीने सजवायचं आहे.
Previous Articleशेलेब्जही ट्रोलिंगला बळी
Next Article व्हॉक्सवॅगनची एसयूव्ही टी-रॉक सादर









