वार्ताहर / म्हैसाळ
गेले १५-२० दिवसांपासून मिरज पूर्व भागात मुसळधार पाऊस पडला असुन यामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. परीणामी अनेक ठिकाणचे शेती व रस्ते उध्द्वस्थ झाले आहेत. दरम्यान बोलवाड ता. मिरज येथील मिरज पंढरपूर रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने तासगांव – विजापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शिवाय याठिकाणी सातत्याने पाणी साचलेने छोट्या तलावाचे स्वरूप आले आहे.
सतत च्या या घटनेमुळे भविष्यात रेल्वे पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. याची वेळीच दखल घ्यावी अशी मागणी वाहतूक दारातून होत आहे. शिवाय या मार्गावरील वाहतूक मंगळवार पासून बंद आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








