वृक्ष तोडीला मिरज सुधार समितीचा विरोध, महापालिकेकडून कारवाईचे आदेश
प्रतिनिधी/मिरज
मिरज-बेडग रोडवर कत्तलखान्याच्या पाठमागे आज, सोमवारी दुपारी झाडांची बेकायदेशीर कत्तल सुरु होती. मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वृक्षतोड बंद पडली. महापालिकेकडे चौकशी केली असता सदर वृक्षातोडीला परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. तरीही बेकायदेशीरित्या 90 झाडांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आल्याने मिरज सुधार समितीने कारवाईची मागणी केली. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील यांनी कारवाईच्या नोटीस संबंधितांना दिल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








