प्रतिनिधी/मिरज
शहरातील रेल्वे जंक्शनसमोरील पार्किंगजच्या जागेत गांजा विक्रीसाठी थांबलेल्या गणेश खन्ना नायडे (वय 28, रा. ख्वॉजा वसाहत, मिरज) या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून सुमारे 50 हजार रुपये किंमतीचा तीन किलो गांजा आणि 710 रुपयांची रोख रक्कम असा 50 हजार, 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल, रविवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








