मृत्यू संख्या वाढल्याने 24 तास चितांची धगधग
प्रतिनिधी/मिरज
गेल्या वर्षभरापासून कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरात असलेल्या मिरज-पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीचा परिसर पत्रे लावून पुन्हा बंदीस्त करण्यात आला आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्याने मृतांची संख्या वाढली असून, या स्मशानभूमीत 24 तास चितांची धगधग सुरूच आहे. या स्मशानभूमी समोरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती. उघड्यावरच चितांची धगधग दिसत असल्याने नागरिकांमध्येही भीती पसरत होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने स्मशानभूमीच्या शंभर मिटर परिसरात पत्रे लावली आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








