वार्ताहर/कुंभोज
लॉकडाऊनच्या काळात किराणा माल दुकानातून चढ्या दराने मिरचीची विक्री होऊ लागली. ग्रामीण भागात मिरचीचे दर भडकल्याने ग्राहकवर्गात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
सध्या लाल मिरचीचे दर वाढले आहेत. ग्रामीण भागात चढ्या दराने मिरचीची विक्री केली जाते. खासगी किराणा माल दुकानदार मिरचीतून ग्राहकांची लुट करू लागले आहे. ग्रामीण भागात बेडगी, संकेश्वर, लाल मिरची एक नंबर प्रतिकिलो ३५० रुपये, दोन नंबर ३३० रूपये, तीन नंबर ३०० रूपये, तिकट मिरची २२० रुपये, अशा दराने विक्री होऊ लागल्याने महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








