कोरोना विषाणूचा आपल्या शरीरात शिरकाव होऊ नये यासाठी मुखावरण (मास्क) उपयुक्त ठरतो, असा महत्वाचा निष्कर्ष जपानच्या संशोधकांनी काढला आहे. मात्र, मास्क 100 टक्के संरक्षण करू शकत नाही. किमान 50 टक्के विषाणूंना तो आडवू शकतो. मास्कच्या गुणवत्तेवरही त्याची विषाणू आडविण्याची क्षमता अवलंबून असते, असे संशोधकांना आढळून आले आहे. त्यामुळे मास्कचा उपयोग होत नाही, ही समजूत आता चुकीची ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









