प्रतिनिधी / सांगली
कोरोनाविरुद्घची लढाई अधिक तीव्र करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत मार्क इन्टरनॅशनल फूड प्रायव्हेट लिमिटेडकडून मनपाच्या कोविड हेल्थ सेंटरसाठी 100000 रू. ची मदत देणेत आली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही मदत स्वीकारली. यावेळी आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








