बेळगाव : टाटा मोटर्सने माणिकबाग ऑटोमोबाईल्स प्रा. लि.च्या सहकार्याने सोमवारी ‘द न्यू टाटा टियागो आयसीएनजी व टायगर आयसीएनजी’ या कारचे लाँचिंग केले. उद्यमबाग येथील माणिकबागच्या शोरुममध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी संचालक रमेश शहा, भूषण मिरजी, शील मिरजी, स्वप्नील व शैलेश शहा उपस्थित होते. कार विभागाचे सरव्यवस्थापक सुधाकर प्रभू यांनी स्वागत केले. मार्केटिंगचे शैलेश खटावकर यांच्यासह माणिकबागचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Previous Articleस्वच्छता कामगार भरतीचा घोळ संपता संपेना
Next Article केएलई स्वायत्त विद्यापीठाला ‘ए’ग्रेड मानांकन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









