प्रतिनिधी / सातारा
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्याकरीता जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानात आपण प्रत्येकजण सहभागी होऊ या. स्वतःला आणि कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवूया. मास्क लावणे, हाताला सॅनिटायझर लावणे या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूया.
मी स्वतः यासाठी पाटण मतदारसंघातील गावा गावात नागरिकांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवाहन करण्या करिता येत आहे. या उपक्रमाला आपल्या प्रत्येकाची साथ हवी आहे. असे आवाहन शासनाच्या वतीने गृहराज्यमंत्री.शंभूराज देसाई यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









