वार्ताहर / वेंगुर्ले :
नाशिक येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित केलेल्या ‘राज्यस्तरीय महाराष्ट्राचा बालकवी’ स्पर्धेत वेंगुर्ले शहरातील कु. ऋतुजा राजन गावडे हिला किशोर गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे हा बहुमान सलग दुसऱ्या वर्षी तिला प्राप्त झाला आहे. गेल्यावर्षी ‘माझा वेंगुर्ला’ व यावर्षी ‘आठवण शाळेची’ या कवितेत हा बहुमान मिळाला आहे. सदर संस्था ही स्पर्धा गेली 22 वर्षे आयोजित करीत आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सदर स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









