कोल्हापूर / प्रतिनिधी
गेले दोन महिने कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीची प्रारूप प्रभाग रचनेची उत्स्कुता लागून होती. अखेर मंगळवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रभाग रचना जाहीर केली. 31 वॉर्ड आणि 92 नगरसेवक अशी रचना आहे. महापालिकेच्या वेबसाईटसह संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहातील पेंढारकर दालन, गांधी मैदान खराडे पॅव्हेलियन, निवडणूक कार्यालय, गांधी मैदान, बाळासाहेब खराडे पॅव्हेलियन हॉल, राजारामपुरी 1 ली गल्ली जगदाळे हॉल, विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क हॉल येथे प्रभाग रचना पाहण्यास उपलब्ध आहे.
प्रभाग : 1
मतदार संख्या
एकूणः 17437
अनुसुचित जाती : 4230
अनुसुचित जमाती :171
व्याप्तीः आंबेडकर नगर, संकपाळनगर, शुगरमील, उलपे मळा, बडबडे मळा, पिंजार गल्ली, कसबा बावडा मुख्य रस्ता, कसबा बावडा फायर स्टेशन, मातंग वसाहत, ठोंबरे गल्ली, बिरंजे पाणंद, कसबा बावडा पॅव्हेलियन, शाहू सेना चौक, कदमवाडी रस्ता, झूम प्रकल्प पाणंद रस्ता,
उत्तर : पंचगंगा नदी
पूर्व : पंचगंगा नदी
दक्षिण :पंचगंगा नदी राजाराम बंधारा ते पूर्वेकडे हणुमान तलाव उत्तर बाजू रस्त्याने पूर्वेस पिंजार गल्लीने कसबा बावडा मुख्य रस्त्यापर्यंत ते दक्षिणेस कसबा बावडा मुख्य रस्त्याने ठोंबरे गल्लीपर्यंत ते पुर्वेकडे कसबा बावडा पॅव्हेलियन दक्षिण बाजूने शाहू सर्कल ते कदमवाडीकडे जाणारे रस्त्याने झुम प्रकल्प वायव्य कोपऱयासमोरील वेटाळे मळा कॉलनीचे लक्ष्मण महादेव वेटाळे यांचे घराचे मागील हद्दीने पुर्वेकडे, वेटाळे मळा पुर्वेकडील पाणंद रस्त्यापर्यंत तेथून दक्षिणेस बाळासाहेब खैरमोडे यांचे घरासमोरील पाणंदने पुर्वेकडे पाणंद रस्त्याने पंचगंगा नदीपर्यंत.
पश्चिम :पंचगंगा नदी
प्रभाग :2
मतदार संख्या
एकूणः 19394
अनुसुचित जाती :1216
अनुसुचित जमाती :310
व्याप्तीः राजाराम बंधरा, नदी घाट, हनुमान तलाव, माळ गल्ली, लक्ष्मीविलास पॅलेस, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, श्री कॉलनी, लाईन बजार, हॉकी ग्राऊंड, राजगड पार्क, छावा चौक, लाईन बाजार मशिद, त्र्यंबोली मंदिर, सेवा रूग्णालय, पोलिस लाईन, एस. पी. ऑफिस
उत्तर :पंचगंगा नदी राजाराम बंधारा ते पुर्वेकडे हनुमान तलाव उत्तर बाजू रस्त्याने पुर्वेस पिंजार गल्लीने कसबा बावडा मुख्य रस्त्यापर्यंत
पूर्वः कसबा बावडा मेन रोड पिंजार गल्लीपासून दक्षिणेस कसबा बावडा मुख्य रस्त्याने ठोबरे गल्लीपर्यंत येथून पुर्वेकडे ठोंबरे गल्लीने कसबा बावडा पॅव्हेलियन दक्षिण बाजूने शाहू सर्कल ते पुढे पुर्वेकडे कदमवाडी रस्त्यावरील कसबा बावडा रि. स. नंबर 857 चे पुर्व हद्दीपर्यंत.
दक्षिणः कसबा बावडा ते कदमवाडी रस्त्यावरील कसबा बावडा रि. स. नंबर 857 चे पुर्व हद्दीपासून दक्षिणेकडे रि, स. नंबर 857 हद्दीने पुढे जावून कसबा बावडा रि. स. नंबर 860/5/3 ळ 857/2 पैकी जाधव पार्क कॉलनीचे पूर्व हद्दीने झूम प्रकल्पाकडे जाणारे रस्त्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे त्र्यंबोली मंदिर समोरील चौकापर्यंत तेथून सेवा रूग्णालय समोरून, सेवा रूग्णालय दक्षिण बाजूपासून पश्चिमेस पोलिस लाईन रस्त्याने पोलिस लाईनचा नंबर 20 व 19 मधून उत्तरेस जावून पोलिस बँड चाळीचे मागील बाजूने परत दक्षिणेकडे जावून तेथून पश्चिमेकडे चाळ नंबर 24 चे दक्षिण रस्त्याने पोलिस लाईन मुख्य रस्त्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे पोलिस गार्डन येथील राष्ट्रीय ध्वजाच्या उत्तरेकडील अंतर्गत रस्त्याने डी. एस. पी. चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडे ड्रीम वर्ल्ड उत्तर बाजूचे रस्त्यापर्यंत तेथून ड्रीम वर्ल्ड उत्तर बाजूच्या रस्त्याने पश्चिमेस धान्य गोडावून रस्त्याने धान्य गोडावूनचे पुर्व हद्दीने पुढे जावून धान्य गोडावून/ पोवार मळा झोपडपट्टीचे उत्तर हद्दीने पुढे पश्चिमेकडे पंचगंगा नदीपर्यंत.पशिचम :पंचगंगा नदी.
प्रभाग :3
मतदार संख्या
एकूणः 19491
अनुसुचित जाती :1962
अनुसुचित जमाती :202
व्याप्तीः होलीक्रॉस , दत्ताबाळ मिशन, पोलिस लाईन, झुम प्रकल्प, भोसलेवाडी, कारंडेमळा, शासकीय विश्रामगृह, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज.
उत्तर :एस. पी. चौकापासून पुर्वेकडे पोलिस गार्डन येथील राष्ट्रीय ध्वजाच्या उत्तरेकडील अंतर्गत रस्त्याने पोलिस लाईनच्या चाळ नंबर 24 च्या दक्षिण गल्लीने उत्तरेकडे पोलिस लाईन बँडवाले चाळीच्या मागील बाजूपर्यंत तेथून उत्तरेस चाळ नंबर 20 व 19 च्या मधून पूर्वेला पॅसेजने पोलिस लाईन चाळ अंतर्गत मुख्य रस्त्यापर्यंत तेथून उत्तरेस पोलिस लाईन मुख्य रस्त्याने सेवा रूग्णालय समोरील रस्त्यापर्यंत तेथून उत्तरेस त्र्यंबोली मंदीर समोरील चौकापर्यंत तेथून पूर्वेस झूम प्रकल्पाकडे जाणारे रस्त्याने कसबा बावडा रि. स. नं. 860/5/3 व 857/2 पैकी जाधव पार्क कॉलनीचे पुर्व हद्दीपर्यंत तेथून उत्तरेस जाधन पार्क पूर्व हद्दीने कॉलनीचे उत्तरेकडील हद्दीपर्यंत तेथून पूर्वेस बावडा रि. स. नं. 857 चे दक्षिण रस्त्यापर्यंत तेथून पूढे झूम प्रकल्प वायव्य कोपऱयासमोरील वेटाळे मळा कॉलनीचे लक्ष्मण महादेव वेटाळे यांचे घराचे उत्तरेकडील मागील हद्दीने पूर्वेकडील पाणंद रस्त्यापर्यंत तेथून दक्षिणेस बाळासाहेब खैरमोडे यांचे घयासमोरील पाणंद रस्त्याने पूर्लेस पंचगंगा नदीपर्यंत
पूर्वः पंचगंगा नदी
दक्षिणः पंचगंगा नदीपात्र ते पश्चिमेकडे कसबा बावडा रि. स. नं. 775 चे पश्चिम हद्दीने उत्तरेस मेढे साबण कारखाना गोडावून पर्यंत तेथून गोडावूनचे दक्षिण हद्दीने उत्तरेस मेढे साबण कारखाना गोडावूनपर्यंत तेथून गोडावूनचे दक्षिण हद्दीने पश्चिमेस आयोध्या गल्ली ते कदमवाडी तलावाचे उत्तरेकडील कदमवाडी-जाधववाडी मुख्य रस्त्यापर्यंत तेथून पूर्वेस तलावाचे पूर्वेकडील रस्त्यापर्यंत तेथून दक्षिणेस कदमवाडी कपूरवसाहत मश्जिद समोरील चौकापर्यंत तेथून पश्चिमेस रस्त्याने डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे उत्तर-पश्चिम बाजूची रिक्षा स्टॉपजवळील तिकटी येथून दक्षिणेस सदरबाजार कडे जाणारे मेन रोडने राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज हद्दीने स्विमिंग टँक दक्षिण हद्दीपर्यंत तेथून दक्षिणेस कोरगावकर हायस्कूलचे पश्चिम हद्दीने दक्षिणेस व्ही. बी. जाधव यांचे घराचे पश्चिम-दक्षिण हद्दीपर्यंत तेथून दक्षिणेस रस्त्याने लाल बहाद्दूर शास्त्री उद्यानाचे वायव्य कोपऱयापर्यंत तेथून पश्चिमेस ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद हॉल या रस्त्यावरील व्ही. व्ही. पोवार ट्रेनर बंगलो समोरील व क्रिस्टल प्लाझा उत्तरेकडील रस्त्याचे तिकटीपर्यंत
पश्चिम :ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद हॉल या रस्त्यावरील व्ही. व्ही. पोवार ट्रेनर बंगलो समोरील व क्रिस्टल प्लाझा उत्तरेकडील रस्त्याचे तिकिटीपासून उत्तरेस मेन रोडने धैर्यप्रसाद चौक ते पुढे पितळी गणपती समोरील रस्याने कसबा बावडा रोडवरील डी. एस. पी. ऑफीस चौकापर्यंत.
प्रभाग क्रमांक 4 :एकूण मतदार संख्या 17956, अनुसुचित जाती :7097, अनुसुचित जमाती :98.
व्याप्ती :लाल बहाद्दूर शास्त्री उद्यान, कोरगांवकर हायस्कूल, सदरबाजार, बाबर हॉस्पिटल, विचारेमाळ, पाटोळेवाडी, मेनन बंगला लिशा हॉटेल.
उत्तर :ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद हॉल या रस्त्यावरील व्ही.व्ही. पोवार, ट्रेनर बंगलो समोरील व क्रीस्टल प्लाझा उत्तरेकडील रस्त्याची तिकटी ते पूर्वेकडे कोमनपा लाल बहादूर शास्त्राr उदयानचे वायव्य कोप्रयापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे रस्त्याने रोहन अपार्टमेंट समोरील रस्त्यापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे व्ही.बी. जाधव व आर.बी. जाधव यांचे घराचे पश्चिम-दक्षिण हददीपर्यंत तेथून उत्तरेकडे कोरगावकर हायस्कूलचे पश्चिम हददीने राजर्षि छ.शाहू कॉलेजचे स्विमिंग टँक दक्षिण हददीपर्यंत तेथून पूर्वेकडे राजर्षि छ.शाहू कॉलेजचे दक्षिण हददीने सदर बाजार ते कदमवाडी रस्त्यापर्यंत ते उत्तरेकडे खिश्चन दफनभूमी व भारती विद्यापीठ यांचे हददीपर्यंत पूर्वेकडे भारती विदयापीठचे दक्षिण हददीने पूढे डी.वाय. पाटील नर्सिंग एज्युकेशन संस्थाचे दक्षिण हददीने पूढे डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे हददीने पूढे कसबा करवीर रि.स.नं.252 चे (लांबोरे गुंठेवारी कॉलनी) हददीचे वायव्य कोपऱयापर्यंत.
पूर्व :कसबा करवीर रि.स.नं.252 चे (लांबोरे गुंठेवारी कॉलनी) हददीचे वायव्य कोप्रया पासून दक्षिणेकडे मेनन यांचे बंगल्यासमोरील रस्त्याने पूढे लिशा हॉटेल ते मुक्त सैनिक कडे जाणारे रस्त्याचे रस्त्यापर्यंत
दक्षिण :पाटोळेवाडी उत्तर बाजू लिशा हॉटेल समोरील युनिक पार्क उत्तर बाजू रस्त्यावरील जाणारे रस्ता तिकटीपासून पश्चिमेकडील लिशा हॉटेल समोरील मेन रोडपर्यंत तेथून दक्षिणेकडे राजगौरव मंगल कार्यालय सिग्नल चौकापर्यंत तेथून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने भगवान कॉम्प्लेक्स पश्चिम हद्दीपर्यंत तेथून उत्तरेस मृण्मणी अपार्टमेंट फ्लॅट नं 1 ते 6 या इमारतीचे पुर्वेकडे पी डब्लूडी हद्दीने पुढे, पीडब्ल्यूडी अंतर्गत अपार्टमेंट समोरील रस्त्यापर्यंत तेथून अपार्टमेंट समोरील ंअंतर्गत रस्त्य़ाने पीडब्लूडी कॅम्पस हद्दीपर्यंत तेथून पश्चिमेकडे मेरी वॉलेनेस हॉस्पिटलचे उत्तर हद्दीने पुढे ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद चौक या मुख्य रस्त्यापर्यंत.
पश्चिम : ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद चौक या रस्त्यावरील मेरी वॉनलेस हॉस्पीटलची उत्तर हदद व निंबाळकर माळ झोपडपटटीची हदद ते उत्तरेकडे मुख्य रस्त्याने व्ही.व्ही.पोवार ट्रेनर बंगलो समोरील व क्रिस्टल प्लाझा समोरील उत्तरेकडील रस्त्याचे तिकटीपर्यंत.
प्रभाग क्रमांक- 5 मतदारसंख्या 16379, अनुसुचित जाती :2120, अनुसुचित जमाती :74
व्याप्ती :डी. वाय.पाटील हॉस्पिटल, कपूर वसाहत, लक्ष्मीनारायण नगर, यशोदा पार्क, काटे मळा, मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, बापट कॅम्प, तावडे हॉटेल, निगडेवाडी, जकात नाका, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, जाधववाडी.
उत्तर बाजू :सदर बाजार ते कदमवाडी रस्त्यावरील ख्रिश्चन दफनभूमी व भारती विद्यापीठ यांचे हद्दीपासून मेन रोड ते उत्तरेकडे डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे उत्तर पश्चिम बाजूची रिक्षा स्टॉपजवळील तिकटीपर्यंत तेथून पुर्वेस कदमवाडी कपूर वसाहत मस्जीद समोरील चौकापर्यंत तेथून उत्तरेस कदमवाडी तलावाचे पुर्वेकडील रस्त्याने कदमवाडी-जाधववाडी मुख्य रस्त्यापर्यंत तेथून पश्चिमेस आयोध्या गल्लीपर्यंत तेथून आयोध्या गल्लीने पुर्वेस मेढे साबण कारखान गोडावून दक्षिण पुर्व हद्दीपर्यंत तेथून दक्षिणेस कसबा बावडा, रिसनं 775 पश्चिम बाजूने दक्षिणेकडे व तेथून 775 मधील ओपन स्पेसचे दक्षिण बाजूचे सरळ पुढे पुर्वेकडे पंचगंगा नदीपर्यंत ते पुढे पंचगंगा नदीने पुर्वेकडील कोमनपा हद्दीपर्यंत
पुर्व बाजू :पंचगंगा नदीपात्र ते दक्षिणेकडे कोल्हापूर महानगरपालिका हद्दीने उचगांव रिसनं 149, 147, 146 चे पुर्व बाजूने गांधीनगर मुख्या रस्त्यापर्यंत तेथून पुढे कोमनपा हद्दीने उचगांव रिसनं 144, 143, 138 चे पुर्व बाजूने कोल्हापूर-मिरज रेल्वे ट्रेकपर्यंत
दक्षिण :को.म.न.पा. गांधीनगरकडील उचगांव रि.स.नं.138 को.म.न.पा.हदीपासून पश्चिमेकडे कोल्हापूर-मिरज रेल्वे ट्रक हददीने पूढे रेल्वे ट्रकचे दक्षिणेकडील उचगांव रि.स.नं.5 चे पूर्व को.म.न.पा. हददीने पूढे को.म.न.पा. हददीने रेल्वे ट्रकपर्यंत तेथून पश्चिमेकडे रेल्वे ट्रकवरुन पूढे रेल्वे ट्रकचे उत्तर बाजूचे संजय विष्णू पोवार वाईकर यांचे घराचे पूर्वेकडील हददीने लोणार वसाहत कडे जाणारे मुख्य रस्त्यापर्यंत तेथून याच रस्त्याने पूर्वेस मार्केट यार्ड दक्षिण-पूर्व बाजू तिकटीपर्यंत तेथून उत्तरेस मार्केट यार्ड पूर्व बाजू रोडने पूढे कोल्हापूरतावडे हॉटेल मेन रोडपर्यंत तेथून पश्चिमेस याच रस्त्याने राजगौरव मंगल कार्यालय सिग्नल चौकापर्यंत
पश्चिम – ताराराणी चौक तावडे हॉटेल रस्त्यावरील राजगौरव मंगल कार्यालय समोरील सिग्नल चौक ते लिशा हॉटेल समोरील युनिक पार्क उत्तर बाजू रस्त्यावरील तिकटीपर्यंत तेथून पूर्वेला रस्त्याने पाटोळेवाडी उत्तर बाजू मेनन बंगल्याकडे जाणारे रस्त्यापर्यंत तेथून उत्तरेस कसबा करवीर रि.स.नं.252 येथील लांबोरे गुंठेवारी कॉलनी हददीचे वायव्य कोप्रयापर्यंत तेथून पश्चिमेला डी.वाय.पाटील नर्सिंग एज्युकेशन संस्थाचे दक्षिण हददीने पूढे भारती विदयापीठ चे दक्षिण हददीने दफनभूमी व भारती विदयापीठ हददीने सदरबाजार कदमवाडी मुख्य रस्त्यापर्यंत
प्रभाग क्रमाकं 6 :मतदार संख्या 17131 अनुसुचित जाती :1407 अनुसुचित जमाती ः54
व्याप्ती :शाहू सांस्कृतिक हॉल, मार्केट यार्ड, महाडीक माळ, रुईकर कॉलनी, निंबाळकर कॉलनी, अयोध्या पार्क, माकडवाला वसाहत, शिवाजी पार्क, मध्यवर्ती बस स्थानक.
उत्तर :गॅलेक्सी अपार्टमेंट पश्चिमेकडील रस्ता तिकटी ते पूर्वेकडे ई वॉर्ड सिसनं. 284 माऊली अपार्टमेंटचे पुर्वेकडील रस्त्याने उत्तरेस बेकर गल्ली सिद्धी शॉपीसमोरील चौकापर्यंत ते पूर्वेस पाटणकर कॉलनी पर्ल हॉटेलपर्यंत तेथून उत्तरेस आरबीएल बँकेसमोरील चौक तेथुन दक्षिणेस मेरी वॉलनेस हॉस्पिटल उत्तर हद्दीने पी डब्ल्यूडी कॉटर्स पर्यंत ते कॉटर्स समोरील रस्त्याने दक्षिणेकडील पीडब्ल्यूडी कंपौंड हद्दीपर्यंत. तेथून पश्चिमेस मृण्मयी अपार्टमेंट फ्लॅट नं 01 ते 06 इमारतीचे पुर्व बाजूने भगवान कॉम्प्लेक्स पश्चिम हद्दीने मेनरोड पर्यंत तेथुन पुर्वेस तावडे हॉटलेकडे जाणारे मुख्य रस्त्याने पूर्वेकडे शाहू मार्केट यार्ड पूर्वेकडील रस्त्यापर्यंत.
पूर्व :मार्केट यार्डचे पूर्व बाजुचा मुख्य रस्ता.
दक्षिण :लोणार वसाहत रोडवरील मार्केट यार्ड अग्नेय कोपरा ते पश्चिमेकडील रस्त्याने पेट्रोल पंपापर्यंत तेथून पश्चिमेस रेल्वे ट्रकने पाचबंगला रेल्वे फाटक क्र. 1 पर्यंतपश्चिम :पाचबंगला रेल्वे फाटक क्रं. 1 ते उत्तरेकडे रस्त्याने दाभोळकर चौक ते पुढे गॅलेक्सी अपार्टमेंट पश्चिम उत्तर कोपऱयापर्यंत.
प्रभाग क्रमांक 7 :मतदार संख्या 16229, अनुसुचित जाती 2829, अनुसुचित जमाती 120
व्याप्ती :महालक्ष्मी चेंबर्स, दाभोळकर कॉर्नर, सासने मैदान, ताराबाई गार्डन, किरण बंगला, कनाननगर, जिल्हाधिकारी कार्यालय, महावीर गार्डन, नष्टे कॉम्प्लेक्स, असेब्ली रोड, व्हीनस कॉर्नर, छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स.
उत्तर :ई वॉर्ड शाहु ब्लड बँक ते धैर्यप्रसाद हॉल रस्त्यावरील महाविर गार्डन वायव्य कोपरा/बाजु ते पुर्वेकडे कलेक्टर ऑफिस चौक चे उत्तर बाजुने पूर्वेकडे आदित्य कार्नर ते उत्तरेकउ धैर्यप्रसाद हॉल चौकापर्यंत.
पुर्व :धैर्यप्रसाद चौक ते दक्षिणेकडे जाणाऱया मुख्य रस्त्याने आरबीएल बँकेसमोरील चौकातून रस्त्याने पर्ल हॉटेलपर्यंत.
दक्षिण :पर्ल हॉटेल उत्तरेकडील रस्त्याने पश्चिमेकडे बेकर गल्लीने सिध्दी शॉपी चौक तेथून दक्षिणेकडे माऊली अपार्टमेंट तेथून पश्चिमेस पॅसेजने गॅलॅक्सी अपार्टमेंट उत्तर पश्चिम कोप्रयापर्यंत तेथून दक्षिणेकडे दाभोळकर कॉर्नर ते पाचबंगला रेल्वे फाटक नं.01 तेथून पश्चिमेकडे पाण्याच्या टाकीच्या उत्तर बाजून तुळजाभवानी मंदिराचे उत्तर बाजू पॅसेजने व्यापारी पेठचे उत्तर बाजू पॅसेज चौकापर्यंत तेथून उत्तरेकडे पार्किंगचे अग्नेय कोप्रयापर्यंत तेथून पुर्वेकडे रेल्वे हद्दीने उत्तरेकडे गोकूळ हॉटेलचे पुर्व बाजूने स्टेशन रोडपर्यंत स्टेशन रोडने पश्चिमेस व्हीनस कॉर्नर ते जयंती नाला जुना पुल सुतारवाडयाकडे जाणाया रस्त्यापर्यंत
पश्चिम :जुना पुल सुतारवाडयाच्या पुर्व रस्त्याने उत्तरेकडे जयंती नाला आकाशिया अपार्टमेंट पार्ट-2 चे पश्चिम बाजू रस्त्यापर्यंत ते पुर्वेकडे भालजी पेंढारकर व महावीर गार्डन हद्दीने उत्तरेकडे महावीर गार्डन वायव्य कोपरा मुख्य रस्त्यापर्यंत
प्रभाग क्रमांक :8
मतदार संख्या
एकूणः 16279
अनुसुचित जाती :1984
अनुसुचित जमाती :87
व्याप्तीः महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, आर. टी. ओ. ऑफिस, मेरी वेदर ग्राऊंड न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, हेड पोस्ट ऑफिस सिंचन भवन.
उत्तर :पंचगंगा नदी ते पुर्वेकडे पोवारमळा/ धान्य गोडावून झोपडपट्टी उत्तर पूर्व हद्दीने दक्षिणेस धान्य गोडावुन पुर्वेकडील हद्दीने धान्य गोडावुन दक्षिणेकडील मुख्य रस्त्यापर्यंत ते पुढे पुर्वेकडे रस्तयाने ड्रीमवर्ल्ड उत्तरबाजूने पुढे कसबा बावडा मुख्य रस्त्यापर्यंत.
पूर्वः कसबा बावडा मेन रोड ते ड्रीम वर्ल्ड गेटपासून मुख्य रस्त्याने दक्षिणेकडे मुख्य पोस्ट ऑफिस चौक ते पूर्वेकडे रस्त्याने धैर्यप्रसाद चौक ते पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने आदित्य कॉर्नर ते पश्चिमेकडे कलेक्टर ऑफिस रोडने कलेक्टर ऑफिस चौक पुढे महावीर गार्डन पश्चिम बाजूस (वायव्य कोपरा) ते दक्षिणेस महावीर गार्डन पश्चिम हद्दीने भालजी पेंढारकर समोरील रस्त्याने आकाशिया अपार्टमेंटचे उत्तर बाजूने रस्त्याने अपार्टमेंटचे पश्चिम बाजुने दक्षिणेकडे जयंती नाल्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे सुतारवाडा येथील उत्तर दक्षिण रस्त्याने स्टेशन रोड रस्त्यापर्यंत.
दक्षिण :जुना पूल सुतारवाडय़ापासून पश्चिमेकडे दसरा चौक ते सीपीआर हॉस्पिटल चौक ते पुढे सिध्दार्थनगर कमानी ते उत्तरेकडे जयंती नाल्यापर्यंत तेथुन पश्चिमेस जयंती नाल्याने पंचगंगा नदीपर्यंत.
पश्चिम :पंचगंगा नदी
प्रभाग :9
मतदार संख्या
एकूणः 19949
अनुसुचित जाती :2929
अनुसुचित जमाती :65
व्याप्ती :सिध्दार्थनगर, जुना बुधवार तालीम तोरस्कर चौक, ब्रम्हपूरी, गायकवाड बंगला, शुक्रवार पेठ, जगदगुरू शंकराचार्य मठ, मस्कूती तलाव, जैन मठ, शाहू समाधी स्थळ, शिपुगडे तालीम, जुने विवेकानंद कॉलेज, पंचगंगा तालीम. कोकणे मठ, जुनी पदमाराजे शाळा, डी. वाय. एस. पी. ऑफिस.
उत्तर :पंचगंगा नदी घाटापासून उत्तरेकडे शिवाजी पूल ते जयंती नाल्याने पूर्वेकडे सिध्दार्थनगर कमानीपर्यंत.
पूर्वः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल पूर्व बाजूने शाहू समाधी मंदीर पुर्व बाजुने धर्मादाय आयुक्त क्वाटर्सचे पश्चिम बाजूने रत्नागिरी मुख्य रस्त्यावरील सोन्या मारूती बस स्टॉप ते दक्षिणेकडे टाऊन हॉलचे बागेतून गोसावी अपार्टमेंटचे पुर्व कोपरा कंपाऊंडपर्यंत.
दक्षिण :टाऊन हॉलच्या कंपाऊंड हद्दीपासून पश्चिमेकडे गोसावी अपार्टमेंटच्या उत्तरेकडून मुख्य रस्त्यापर्यंत ते उत्तरेकडे सोन्यामारूती मंदीर पश्चिम बाजूने पद्माराजे गल्लीने शनिवार वाडा इमारतीसमोरून साळी गल्लीतून दक्षिणेकडे पद्माराजे विद्यालयाचे हद्दीने शनि पॅसेजने पश्चिमेकडे रस्त्याने जैन मंदिर मुख्य गेट समोरून पश्चिमेकडे जोशी अपार्टमेंट ते परिट गल्ली चौकापासून दक्षिण बाजू पॅसेजने पंचगंगा हॉस्पिटल ते दक्षिणेकडे पंचगंगा रोडने धनवडे गल्लीपर्यंत तेथून धनवडे गल्लीने पश्चिमेकडील धनवडे गल्ली चौकापासून दक्षिणेकडे बेलवलकर घराचे पूर्वेक्डून उत्तरेश्वर मेन रोडपर्यंत ते मेत रोडने पश्चिमेकडे महादेव मंदीर चौक पश्चिमेकडे रानडे विद्यालयाचे दक्षिण बाजूने उत्तरेश्वर गवत मंडई पूर्व बाजूपर्यंत.
पश्चिम :उत्तरेश्वर गवत मंडई मुख्य रस्त्याने शिंगणापूर जकात नाका ते पश्चिमेकडे नाला हद्दीने उत्तरेकडे शंकराचार्य मठाचे उत्तरेकडील पाणंद सिध्देश्वर महाराज मंदिराचे पश्चिमबाजू पंचगंगा नदी.
प्रभाग :10
मतदार संख्या
एकूणः 17340
अनुसुचित जाती :764
अनुसुचित जमाती :57
व्याप्तीः पंचगंगा हॉस्पिटल, खोल खंडोबा मंदीर, बुरूड गल्ली, शनिवार पेठ पोस्ट ऑफिस, महानगरपालिका मुख्य इमारत, बाजार गेट, गंगावेश, धोत्री गल्ली, केएमसी कॉलेज, पाडळकर मार्केट, शाहू उद्यान शुक्रवार गेट पोलिस चौकी.
उत्तर :धनवडे गल्ली पूर्वेकडे पंचगंगा रोडने उत्तरेकडे पंचगंगा हॉस्पिटल पूर्वेकडे परीट गल्ली दक्षिण पॅसेज पूर्वेकडे जैन मंदिर मुख्य गेट समोरील दक्षिणेकडे शनि पॅसेजने पुर्वेकडे पद्माराजे शाळा दक्षिण पुर्व बाजूने साळी गल्ली शनिवार वाडा उत्तरबाजूने पद्माराजे गल्लीने सोन्यामारूती चौक ते दक्षिणेकडे गोसावी कॉम्प्लेक्स उत्तरेकडून पुर्वेकडे जाऊन टाऊन हॉल कंपौंड पश्चिम बाजू हद्दीने दक्षिणेकडे जाऊन गोसावी कॉम्प्लेक्स व शिवगंगा संकुल यांचेमधून पश्चिमेकडे मेन रोडपासून दक्षिणेकडे सरदार पॅसेजने भाऊसिंगजी रोडपर्यंत.
पुर्वः भाऊसिंगजी रोडवरील सरदार पॅसेज ते कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत (माळकर तिकटी) पर्यंत.
दक्षिण :माळकर तिकटी चौकापासून मुख्य रस्त्याने पान लाईन पापाची तिकटी तेथून दक्षिणेकडे जिरगे पॅसेजपर्यंत तेथून पश्चिमेकडील पॅसेजने जैनमंदिर गेटपर्यंत तेथून उत्तरेकडे गंगावेश चौक तेथून पश्चिमेकडे पाडळकर मार्केट ते डॉ. ढवळे हॉस्पिटलचे दक्षिणेकडील पॅसेजपर्यंत.
पश्चिम :डॉ. ढवळे हॉस्पिटलचे पश्चिमबाजू पॅसेजने पाडळकर मार्केट उत्तर पुर्व कोपऱयातून धोत्री तालीममंडळ चौक तेथून राजमाता जिजामाता प्रवेशव्दार (केएमसी कॉलेज) तेथून पश्चिमेकडे गणार्थ इस्टेट अपार्टमेंटपर्यंत तेथून उत्तरेकडे भाविका विठोबा मंदिर चौक ते राहूल जाधव बिल्डींग उत्तरेश्वर रोड पश्चिमेस उत्तरेश्वर महादेव मंदिर रोडने बेलवलकर व पसारे यांचेमधील पॅसेजने उत्तरेकडे धनवडे गल्ली चौकापर्यंत.
प्रभाग क्रमांक 11
लोकसंख्या
एकूण 18,614
अ. जा 430
अ. ज. 51
व्याप्ती :सीपीआर हॉस्पिटल परिसर, टाउन हॉल, अकबर मोहल्ला, महाराणा प्रताप चौक, भवानी मंडप, गुजरी, महालक्ष्मी मंदीर, बिनखांबी गणेश मंदीर, मिरजकर तिकटी, शिंगोशी मार्केट, खासबाग मैदान, बिंदू चौक, शाहू क्लॉथ मार्केट, आयोध्या टॉकीज दसरा चौक, मुस्लिम बोर्डिग
उत्तर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, पुर्वबाजू शिर्के उद्यान उत्तर बाजू रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान ते टाउन हॉल चौक (चिमासोहब चौक) ते दसरा चौक ते टायटन शोरुम सुभाष रोड
पूर्व :टायटन शोरुम सुभाष रोडने दक्षिणेस सुर्या हॉस्पिटल पर्यंत तेथून पश्चिमेस पॅसेजने सीपीआर अग्नेय कोपरा रिक्षा स्टॉप ते दक्षिणेस स्वयंभू गणेश मंदीर ते शाहू टॉकीज ते पद्मा टॉकीजचे दक्षिण बाजू रस्त्याने पुर्वेस धान्य लाईन चौक दक्षिणेकडे पानलाईन पॅसेजने पुन्हा पश्चिमेकडे लक्ष्मीपूरी जैन श्वेतांबर मंदिराचे दक्षिणेकडील गल्लीने सत्य नारायण तालीम तेथून दक्षिणेकडील पॅसेजने शिवाजी रोड बिंदू चौक ते अलादिया खॉ पुतळा दक्षिणेकडे दवलक्लब केशवराव भोसले नाटय़गृहाचे पुर्वेकडील रस्त्याने अग्नेय कोपऱयापर्यंत तेथून पश्चिमेकडे खासबाग मैदान दक्षिणबाजू रस्त्याने मिरजकर तिकटी चौक तेथून दक्षिणेकडे मारुती मंदिरापासून पुर्वेकडे तस्ते गल्लीने शिंगोशी मार्केट पुर्वेकडील रस्त्याने दक्षिणेकडे जाणाऱया रसत्याने कोष्टी गल्ली पश्चिमेकडे चौंडेश्वरी हॉलपासून दक्षिणेकडे मंडलिक गल्लीपर्यंत
दक्षिण :मंडलिक गल्ली ते तुरबत ते कळंबा राड साई मंदिर चौक ते उत्तरेस कोळेकर तिकटी ते पश्चिमेस सनगर गल्लीने पद्माराजे हायस्कूल समोरील चौकापर्यंत
पश्चिम :पद्माराजे हायस्कुल समोरील चौक उत्तरेस खरी कॉर्नर ते बिनखांबी मंदीर ते महाद्वार रोडने पापाची तिकटी तेथून माळकर तिकटी चौक ते भाउसिंगजी रोडने उत्तरेस सरदार पॅसेजपर्यंत पश्चिमेस सरदार पॅसेज ते सोन्यामारूती रस्ता तेथून पुर्वेस शिवगंगा अपार्टमेंट चे उत्तरेकडून टाउन हॉल कंपौंड तेथून उत्तरेस टाउन हॉल बागेमधून सोन्या मारुती बस स्टॉप तेथून धर्मादाय आयुक्त क्वार्टरचे पश्चिमेकडून शाहू समाधीस्थळ पुर्व बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलचे पुर्व बाजू हद्दीने सिद्धार्थ नगर मेनरोड पर्यंत
प्रभाग क्रमांक 12
लोकसंख्या
एकूण 16,357
अ. जा 1807
अ. ज. 23
व्याप्ती :लक्ष्मीपुरी, रिलाईन्स मॉल, उद्यमनगर, हुतात्मा गार्डन, छत्रपती शिवाजी/शाहू स्टेडियम, आझाद चौक, कॉमर्स कॉलेज, झाकीर हूसेन शाळा, मंगळवार पोस्ट ऑफिस, नागेशकर हॉल, शाहू स्टेडियअम, शिवाजी स्टेडिअम, गोखले कॉलेज, लक्ष्मीपूरी पोलिस स्टेशन
उत्तर :सिपीआर आग्नेय कॉर्नर राजे संभाजी चौक पुर्वेस सुर्या हॉस्पिटल दक्षिणेकडील पुर्व पश्चिम रस्त्याने दक्षिणेकडे सुभाष रोड फोर्ड कॉर्नर चौक ते पूर्वेकडे विल्सन पूल ते नाईक ऍड नाईक कंपनीचे पूर्वेस शाहूपुरी 6 वी गल्ली श्रीराम ट्रेडर्स
पूर्व :शाहुपूरी 6 वी गल्ली, श्रीराम ट्रेडर्स पश्चिम बाजूचा पॅसेज दक्षिणेकडे स्टार टेक्नॉलॉजीज पश्चिम पॅसेजने पूर्व – पश्चिम नाल्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे जयंती नाला व नाला पात्राने दक्षिणेकडे कुंभार गल्ली नविनपूल ते शेळकेपूल तेथून पुर्वेकडे पार्वती टॉकिज सिग्नल चौक बिग बाजार रोडने वाय पी पोवान नगर चौकापर्यंत चौक के. आर. टिव्हीएस चौक
दक्षिण :के. आर. टिव्हीएस चौक ते गोखले कॉलेज चौक ते पाटाकडील तालीम ते उत्तरेकडे कैलासगड स्वारी मंदीर दक्षिणबाजूने पुर्वेकडे पॅसेजने उत्तरेकडे कैलासगड स्वारी मंदिराच्या उत्तर दक्षिण पॅसेजन पश्चिमेकडे भेसले गल्ली ते कैलसगड स्वारी कमान तेथून दक्षिणेस देवणे गल्लीने पश्चिमेकडे शिंगोशी मार्केटच्या पुर्व बाजूने तस्ते गल्ली पर्यतं तेथून पश्चिमेकडे तस्थे गल्ली पर्यंत ते पश्चीमेस कळंब मेन रोडवरील मारुती मंदीरापर्यंत
पश्चिम :कळंबा मेन रोडवरील मारुती मंदीर (तस्ते गल्लीजवळ) ते मिरजकर तिकटीपर्यंत ते पूर्वेस रोडने प्रायव्हेट हायस्कूल दक्षिण – पश्चिम कोपऱयापर्यंत ते केशवरा भोसले नाटय़गृहासमोरील रस्त्याने उत्तयेर अल्लादिया खाँ पुतळा ते मेन रोडने उत्तरेस बिंदू चौक ते सत्यनारायण तालीम दक्षिण बाजूचे पॅसेजने लक्ष्मीपुरी मेनरोड सुरेश मसाले धान्य लाईन चौकातून पश्चिमेकडे पान लाईनने पद्मा चौक तेथून उत्तरेकडे आईसाहेब महाराज पुतळा ते राजेसंभाजी रिक्षा स्टॉप सीपीआर आग्नेय कोपऱयापर्यंत
प्रभाग क्रमांक 13
लोकसंख्या
एकूण 18,603
अ. जा 3263
अ. ज. 175
व्यापी :गाडी अड्डा संभाजी पूल, शाहुपूरी तालीम परिसर, बागल चौक, शहाजी लॉ कॉलेज परिसर, साईक्स एक्स्टेंशन, राजाराम हॉल गार्डन, जगदाळे हॉ, मातंग वसाहत, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, केडीसी बँक, जयप्रकाश नारायण गार्डन, मुस्लीम दफनभूमी बागल चौक, बी. टी. कॉलेज शाहूपूरी गवतमंडई
उत्तर :सी वॉर्ड शाहु रोड टायटन शोरुम चौक ते व्हिनस कॉर्नर ते पुर्व बाजू कंपौंड स्टेशन रोड गोकुळ हॉटेल पूर्व बाजू कंपौड रेल्वे हद्द पश्चिमेकडे वाहनतळ आग्नेय कोपरा दक्षिण बाजूचा रस्त्याने पाण्याची टाकी ते रेल्वे फाटक ते रेल्वे लाईनने साईक्स एक्स्टेंशन मधील मौनी अपार्टमेंटपर्यंत
पुर्व :एसआरडीबबल फॅक्टरी साईक्स एक्स्टेंशन मौनी अपार्टमेंट पश्चिम हद्दीने वि स खांडेकर चौक टाकाळा पश्चिमेकडे राजाराम रोडने जनता बाजार चौक (पेंटालून) पासून दक्षिणेकडे राजारामपूरी मेनरोडने 4 थी गल्ली गल्ली सिलाई वर्ल्ड कापड दुकानकडून पश्चिमेकडे नॅचर आईस्क्रिमपासून पश्चिमेकडे महात्मा गांधी मंदिर निळा रक्षक बोर्ड तेथून दक्षिणेकडे रघुनाथ मित्र मंडळ 5 वी गल्ली पर्यंत
दक्षिण :रघुनाथ मित्रमंडळ 5 वी गल्ली तेथून पश्चिमेकडे इंडिया स्क्रॅप ट्रेडरच्या बाजूने तेथून शाहूमिल पुर्व बाजू रस्त्याने शाहू मिल चौक ते जयराज पेट्रोलपंप ते पार्वती टॉकीज ते शेळके पुलापर्यंत
पश्चिम :शेळके ब्रिज ते जयंती नाल्याने उत्तरेकडे रिलायन्स मॉलचे दक्षिणेकडील पुल ते पूर्व कुंभार गल्ली नाल्यापासून सुदर्शन अपार्टमेंटचे दक्षिणेकडून नाला हद्दीने स्टार टेक्नॉलॉजी ते पॅसेजने श्रीराम ट्रेडर्सचे पश्चिम बाजू पॅसेजने शाहूपुरी 6 वी गल्ली तेथून पश्चिमेकडे विल्सन पूल ते फोर्ड कॉर्नर उत्तरेस सुभाष रोडने टायटन शोरुमपर्यंत
प्रभाग क्रमांक 14
लोकसंख्या
एकूण 17,487
अ. जा 1771
अ. ज. 58
व्याप्ती :राजारामपूरी परिसर, कमला कॉलेज, टाकाळा खण, जामसांडेकर माळ, व्ही. टी. पाटील सभागृह, नगररचना व विभागीय कार्यालय क्रमांक 3 जामसांडेकर माळ, झोपडपट्टी, स्मृतीवन गार्डन, राजारामपूरी पोलिस स्टेशन
उत्तर :राजारामपूरी जनता बाजार चौक (पँटालूम्स) पासून राजाराम रोडने पुर्वेस वि. स खांडेकर चौकापर्यंत ते मौनी विहार अपार्टमेंट व महागावकर बंगलो सि. स. नं. 1145 यांच्या मधून उत्तरकडे एस. आर. डी. बबल फॅक्टरी साईक्स एक्स्टेंशनचे पश्चिमेकडील हद्दीने रेल्वे लाईनपर्यंत तेथून पुर्वेकडे रेल्वे लाईनने रेल्वे उड्डान पुलापर्यंतपुर्व ::टेंबलाई रेल्वे उड्डण पूल खालील रेल्वे लाईनपासून दक्षिणेकडे बी. एस. एन. एल. टॉवर चौक पर्यंत
दक्षिण :बी.एस. एन. एल टॉवर चौक ते पश्चिमेस जामसांडेकर माळ झोपडपट्टीचे दक्षिण बाजूने मिलिटरी हद्दीने दिघे हॉस्पिटल मागील बाजू मिलीटरी पश्चिम हद्दीने दक्षिणेस सनशाईन वर्ल्ड वाईड स्कूलचे पुर्व व दक्षिण बाजू रस्त्याने उत्तरेकडे चैतन्य अपार्टमेंटचे उत्तरेकडून पश्चिमेकडे माळी कॉलनी मेन रस्त्याने धन्वंतरी मेडिकल समोरील डॉ. एल. बी. आमटे मार्ग चौकातून दक्षिणेक विश्वनाथ अपार्टमेंटचे समोरुन पश्चिमेकडे डॉ. संतोष रानडे हॉस्पिटलचे चौकापर्यंत (तारारणी विद्यापीठ अग्नेय कँपौंड) तेथून दक्षिणेकडे सेनापती बापट रोडने राजारामपूरी पोलिस स्टेशनचे पुर्व बाजू शिवाजी विद्यापीठ चौकापर्यंत
पश्चिम :राजारामपूरी पोलिस स्टेशनचे पुर्वं बाजू शिवाजी विद्यापीठ मेनरोड चौकापासून उत्तरेकडे विद्यापीठ ते शाह्tमिल मुख्य रस्त्याने माउली पुतळा चौक व शाळा नं. 9 चे पुर्वेकडील रस्त्याने इंडिया स्क्रॅप ट्रेडर्स पर्यंत तेथून पुर्वे राजारामपूरी 5 व्या गल्लीने स्माईल सिटी दंत दवाखाना तेथून उत्तरेस रस्त्याने 4 थी गल्ली महात्मा गांधी मंदिर निळा रक्षक चौक रस्त्यापास्tन पुर्वेकडे नॅचरल आईस्क्रिम तेथून 4 थ्या गल्लीने सिलाई वर्ल्ड कापड दुकान तेथून राजारामपूरी मेनरोडने उत्तरेस राजारामपूरी जनता बाजार चौक (पँटालून) पर्यंत
प्रभाग क्रमांक 15
मतदार संख्या :17983
अनुसूचित जाती :2208
अनुसूचित जमाती :129
व्याप्ती – विक्रमनगर, टेंबलाईवाडी, मिलिटरी कॅम्प, ऍग्रीकल्चर कॉलेज, मनपा टेंबलाई विद्यालय, टेंबलाई मंदिर, ईसीएचएस पॉलिटेक्निक टेंबलाई हिल मिलिटरी कॅम्प.
उत्तर -रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील इंडियन ऑईल पेट्रोल पंप ते मार्केट यार्डकडे जाणाऱया रस्त्याने हिरो मोटोकॉप समोरील संजय विष्णू पोवार (वाईकर) यांच्या घराच्या पुर्वेकडील बाजूने दक्षिणेकडे रेल्वे लाईनपर्यंत तेथून पुर्वेकडे टेंबलाईवाडी धान्य मार्केट हद्दीपर्यंत व मनपा हद्दीपर्यंत.
पूर्व – रेल्वे लाईन टेंबलाई धान्य मार्केट मनपा हद्दीने दक्षिणेकडे लक्ष्मी कॉलनीची पूर्व बाजू ते उचगाव जकात नाका घाटगे पाटील कंपनीमधून दक्षिणेकडील कृषी विद्यालयाच्या पूर्वेकडून मनपा हद्दीने राजाराम तलाव बंधारा हद्दीपर्यंत.दक्षिण – राजाराम तलाव बंधवार मनपा हद्दीपासून सरनोबतवाडी रस्त्याने पश्चिमेकडे टोल नाक्यापर्यंत तेथून उत्तरेकडे केएसबीपी गार्डन चौक (राजाराम कॉलेज चौक)
पश्चिम – केएसबीपी गार्डन चौक (राजाराम कॉलेज चौक) ते जुना पुणे -बेंगळूर रोडने उत्तरेकडे रेल्वे उड्डाण पुलाखालील इंडियन ऑईल पेट्रोल पंपापर्यंत.
…………………………………………………………………………………………………………………
प्रभाग क्रमांक- 16
aमतदार संख्या एकूण- 16963
अनुसूचित जाती – 1330
अनुसूचित जमाती -91
व्याप्ती :काटकर पार्क, राजर्षी शाहू जलतरण तलाव, राजाराम रायफल्स, सायबर चौक, दौलतनगर, छत्रपती शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेज, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक, आयएएस टेनिंग सेंटर, दौलतनगर झोपडपट्टी, शिवाजी हौसिंग सोसायटी, कोरगावकर हौसिंग सोसायटी, स्वामीमळा, माळी कॉलनी, कोमनपा बॅडमिंटन हॉल, मिलिटरी एरिया, कुलगुरू निवास, राजाराम तलाव, केएसबीपी गार्डन.
उत्तर – ताराराणी विद्यापीठाचा अग्नेय कोपरा, डॉ. रानडे हॉस्पिटलच्या दक्षिणेकडील रस्त्याने पुर्वेस विश्वनाथ अपार्टमेंटच्या पश्चिम बाजूने धन्वंतरी मेडिकल समोरील चौकातून पुर्वेस एल. बी. आमटे मार्गाने म्हसोबा मंदिर ते चैतन्य अपार्टमेंट चौकापर्यंत तेथून दक्षिणेस मुख्य रस्त्याने माळी कॉलनीच्या ओपन स्पेसच्या दक्षिण हद्दीवरून मिलिटरी कपेंडपर्यंत तेथून उत्तरेस दिघे हॉस्पिटल मागील बाजूने पुर्वेस जामसांडेकर माळ झोपडपट्टी दक्षिण हद्दीने पूर्वेकडे बीएसएनएल टॉवर चौकापर्यंत.
पूर्व – बीएसएनएल चौक ते जुना पुणे – बेंगळूर रोडने केएसबीपी पार्कच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडील आरसीसी इमारतीवरून सरनोबतवाडी रस्त्याने पूर्वेकडे राजाराम तलाव सांडवा योगेश्वरी महादेव मंदिर तलाव भिंत तलावाची पूर्व बाजू मनपा हद्दीने शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री समोर मे रोडने डीओटी बस स्टॉप.
दक्षिण – डीओटी बस स्टॉपपासून छत्रपती शिवाजी विद्यापीठ दक्षिण-पश्चिम बाजूचे हद्दीने मीटर रींग रोड पर्यंत.
पश्चिम :उत्तरेस रिंगरोडने वरूटे हॉस्पिटलसमोरील चौक तेथून पश्चिमेस वरूटे हॉस्पिटल उत्तर बाजू पॅसेजने पश्चिमेकडील रस्त्याने दक्षिणकडे जाधव निवास घरापर्यंत तेथून पश्चिमेस जागृतीनगर हॉलपर्यंत तेथून उत्तरेस तीन बत्ती चौकापर्यंत तेथून मेनरोडने मिलिंद हायस्कूलच्या पश्चिम बाजूने व राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या पूर्व बाजूने सेनापती बापट रोडने उत्तरेस ताराराणी विद्यापीठ अग्नेय कपौंड डॉ. रानडे हॉस्पिटल चौकापर्यंत.
…………………………………………………………………………………………………………………
प्रभाक क्रमांक – 17
मतदार संख्या – 17495
अनुसूचित जाती – 1105
अनुसूचित जमाती – 71
व्याप्ती – सम्राटनगर, अंबाई डिफेन्स, प्रतिभानगर, शाहू नगर पैकी माऊली चौक, रेडय़ाची टक्कर, नार्वेकर मार्केट, वि. स. खांडेकर शाळा, जागृती नगर, मालती अपार्टमेंट, सम्राटनगर गार्डन, बीएसएनएल ऑफिस, केदार अपार्टमेंट, दत्तमंदिर.
उत्तर – अग्नेयमुखी मारूती मंदिर राजारामपुरी ते पुर्वेकडील माऊली पुतळा ते राजारामपुरी पोलीस स्टेशनपर्यंत व मिंलिद हायस्कूलच्या पश्चिम रोडने दक्षिणेकडे जाणाऱया दौलतनगर तीन बत्ती चौक ते पुर्वेकडे तेथून दक्षिणेकडे जागृती नगर हॉलचे पुर्वेकडून दक्षिणेकडे अंबाई डिफेन्स कॉलनीच्या उत्तर बाजू रस्त्याने पुर्वेकडे वरूटे हॉस्पिटल रोडने साबयर चौक ते संभाजीनगर रिंगरोडपर्यंत.
पूर्व – सायबर चौक ते संभाजीनगर या रिंगरोडवरील वरूटे हॉस्पिटल तिकटी ते एसएससी बोर्ड चौकापर्यंत.
दक्षिण :एसएससी बोर्ड चौक ते एसएससी बोर्डकडे जाणाऱया रस्त्याने एनसीसी बोर्ड उत्तरेकडील हद्दीने वृंदावन रेसिडेन्सीचे दक्षिणकडील रस्त्याने वेदांत अपार्टमेंट पूर्व बाजू नाला पुलापर्यंत तेथून नाल्याने उत्तरेकडे प्रणव रेसिडेन्सी पुर्वेकडील मुख्य रस्त्यावरील नाला पुलापर्यंत.
पश्चिम – प्रणव रेसिडेन्सी पुर्वेकडील मुख्य रस्त्यावरील नाला पुलापासून उत्तरेकडे जाणाऱया रोडने रेडय़ाची टक्कर ते शाहू पुतळा ते नार्वेकर मॉलच्या पश्चिम बाजूने अग्नेयमुखी हनुमान मंदिरापर्यंत.
प्रभाग क्र, 18 ः
मतदारसख्या :19416, अनुसुचीत जाती :2579, अनुसुचित जमाती :59
व्याप्ती :शास्त्रीनगर, बुद्धगार्डन, शास्त्रनगर गाऊंड परीसर, पांजरपोळ, छत्रपती शाहू मिल, कोटीतीर्थ तलाव उद्यमनगर परिसर, वाय. पी. पोवारनगर परिसर, यादवनगर ते ऍस्टल आधार परिसर जवाहरनगर, केएमटी वकॅशॉप, बुद्धगार्डन, अबुबकर मशिद, शाहू मिल कॉलनी, वड्डवाडी, कोमनपा शाळा 9, सरनाईक वसाहत, शास्त्रीनगर फायर स्टेशन विश्वकर्मा
उत्तर :पार्वती टॉकीज सिग्नल चौक ते शाहू मिल, ते विद्यापीठ रोडने आग्नेयमुखी मारूती मंदिरापर्यत. पुर्व :आग्नेयमुखी मारूती मंदिर ते अर्धा शाहू पुतळा ते रेडय़ाची टक्कर ते प्रणव रेसीडेन्सी अपार्टमेट पुर्व बाजू मुख्य रस्त्यावरील नाल्यावरील पुलापर्यत. दक्षिण :प्रणव रेसिडेन्सी उत्तर बाजूने सरनाईक वसाहतीपर्यत तेथून उत्तरेस 12 मीटर रस्त्याने जमादार प्लॉटपर्यत तेथून पश्चिमेस अबुबकर मशिदेच्या दक्षिणेकडील रस्त्याने अबुबकरमशिद पश्चिम रस्त्यापर्यत तेथून पश्चिमेस आर. आर. यादव कॉलनीपर्यत तेथून उत्तरेस जवाहरनगर सोसायटी हद्दीने उदय जनरल स्टोअर्स ते पुर्वेकडील चौकापर्यत तेथून पुर्वेस एस. के. माने घरापर्यत तेथून उत्तरेस केएमटी रस्त्यापर्यत तेथून पश्चिमे स शाहू सेना चौक ते पश्चिमेस 12 मीटर मख्य रत्याने जवाहरनगर मुख्य रस्त्यापर्यत. पश्चिम :रेणुका मंदिर चौक येगेश जीम ते सुभाष रोडने मंडलिक वसाहतमधील माऊली चिरमुरे पोहे सेंटरपासून पुर्वेकडे रस्त्याने जयंती नाल्यापर्यत तेथून उत्तरेस नाला पात्राने गोखले कॉलेज पुर्वेकडील जय्ंाती नाला पुलापर्यत पुर्वेस मेन रोडने वाय पी पोवारनगर चौक तेथून उत्तरेस पार्वती चौक सिग्नल चौकापर्यत.
प्रभाग क्र. 19
मतदारसंख्या 17735 :अनुसुचित जाती 5374, अनुसुचित जमाती 82
व्याप्ती :आयसोलेशन हॉस्पिटल परीसर, नेहरूनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, दत्त कॉलनी, सरनाईक वसाहत आशिर्वाद मंगल कार्यालय, वीर कक्कया विद्यालय, सुभाषनगर शाळा, संत रोहीदास स्मारक म्हाडा कॉलनी, सीरत मोहल्ला.
उत्तर :जवाहरनगर सुभाषनगर मुख्य रस्त्यापासून उत्तरेस 12 मीटर मुख्य रस्त्याने शाहू सेना चौक ते पुर्वेस केएमटी वर्कशॉप रस्त्यापर्यत तेथून दक्षिणेस एस. के. माने यांच्या जुन्या घरापर्यत पश्चिमसे उदय जनरल स्टोअर्स तेथून दक्षिणेस जवाहरनगर सोसायटी हद्दीने आर. आर. यादव कॉलनीपर्यत तेथून पुर्वेस अबुबकर मशिदीच्या दक्षिणेकडील रस्त्याने जमादार प्लॉटपर्यत तेथून दक्षिणेस 12 मीटर रस्त्याने सरनाईक वसाहतपर्यत तेथून दक्षिण बाजूने प्रणव रेसिडेन्सी.
पुर्व :नाला हद्दीने दक्षिणेकडे प्रणव रेसिडेन्सी पुर्व बाजू मेन रोडवरील नाला पुल ते दक्षिणेस नाला हद्दीने हनुमान मंदिरापर्यत तेथून पश्चिमेस वर्षानगर, साळोखेनगर अंतर्गत रोडने शिवाजीनगर, फेरड सर्कल तेथून सुभाषनगर, आर. के. नगर, रोडवरील संत रोहीदास स्मारक चौक, ते दक्षिणेकडे आर. के. नगर रोडने सुभाषनगर हौसिंग सोसायटीच्या दक्षिणेकडील रस्त्याने महालक्ष्मी हॉटेलच्या दक्षिणेकडे सायबर कॉलेज रिंग रोडवरील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या पुर्वेकडील रस्त्यापर्यत स्वाधार नगर समोर.
दक्षिण :सुभाषनगर दक्षिणेकडील रिंगरोड ते पश्चिमेकडे रिंग रोडने हॉकी स्टेडीयम पुर्वेकडील जयंती नाला पुलापर्यत.
पश्चिम :हॉकी स्टेडीयमचे पुर्वेस जंयती नाला पुलापासून उत्तरेकडे जयंती नाला हद्दीने कृष्ण कृष्णाई कॉलनी ओपन स्पेसच्या अंतर्गत रोडने चिले कॉलनी मुख्र रस्त्यापर्यत तेथून उत्तरेकडे जवाहरनगर मुख्य रस्त्यावरील चिले कॉलनी चौक ते उत्तरेकडे रस्त्याने शाहू सेना चौकापर्यत
प्रभाग क्र. 20 लोकसंख्या 197´17 :अनुसुचित जाती 2272, अनु. जमाती 48
व्याप्ती :रेसकोर्स नाका क्रीडा संकुल मंगेशनगर बेलबाग, जयप्रभा स्टुडीओ, विश्व पंढरी, वारे वसाहत, संभाजीनगर, गजानन महाराज नगर, हॉकी स्टेडीयम, पद्मवती मंदिर गार्डन, भक्तीपुजा नगर, मंडलिक वसाहत महालक्ष्मीनगर, स्वामी दयानंद हायस्कूल, जुने एनसीसी ग्रांऊड पोलीस कॉलनी, त्यागीनगर, शरण्या हॉस्पिटल, संभाजीनगर, परिसर.
उत्तर :शिंगोशी मार्केटच्या पुर्वेकडील हनुमान मंदिर ते देवणे गल्लीने पुर्वेकडे मुख्य रस्त्यापर्यत केशवराव नाटय़गृह तेथून कैलासगडची स्वारी मंदिर कमान पॅसेजने कैलासगड स्वारी मंदिरापर्यत तेथून उत्तरेकडे पॅसेज पुर्वेको तेथून दक्षिणेकडे पीटीएम तालीम मंडळाच्या दक्षिणेकडील रस्त्याने पुर्वेकडे तुकाराम माळी तालीम मंडळ ते गोखले कॉलेज चौक रस्ता ते हुतात्मा पार्क ओढय़ावरील पुलापर्यत.
पुर्व :जयंती नाला हुतात्मा पार्क पुलापासून जयंती नाल्याने मंडलिक वसाहत अंतर्गत रस्त्याने पश्चिमेस माऊली पोहे सेंटर सुभाषनगर रोड ते दक्षिणेस रेणुका म्ंादिर चौक योगेश जीम, ते दक्षिणेस सुभाष रोडने चिले कॉलनी चौकापर्यत तेथून सिसन. 2832 ते पश्चिमेकडे कृष्ण कृष्णाई कॉलनी अंतर्गत रस्त्याने कालिका पुरम अपार्टमेंट दक्षिणेकडील ओपन स्पेस हद्दीने नाल्यापर्यत जेथून दक्षिणेकडे जयंती नाल्याने हॉकी स्टेडीयम पुर्वेकडे 30 मीटर रिंग रोडवरील नाला पुलापर्यत.
दक्षिण :हॉकी स्टेडीयम पुर्वेकडील जयंती नाल्यावरील पुल ते पश्चिमेस आदर्श वसाहत चौकापर्यत तेथून उत्तरेस रोडने राजाराम रेसिडेन्सीच्या उत्तरेकडील अग्रवाल हौसिंग प्रकल्पच्या उत्तरेकडील नाल्यापर्यत तेथून पश्चिमेकडील ताराराणी गार्डन चौकापर्यत उत्तरेस ओम गणेश कॉलनी मित्र मंडळ चौकापर्यत ते पश्चिमेस रेसकोर्स नाका चौक टिंबर मार्केट कमानीपर्यत.
प्रभाग क्रमांक – 20
मतदारसंख्या- 197´17
अनुसुचित जाती – 2272
अनुसूचित जमाती – 48
व्याप्ती :रेसकोर्स नाका क्रीडा संकुल मंगेशनगर बेलबाग, जयप्रभा स्टुडीओ, विश्व पंढरी, वारे वसाहत, संभाजीनगर, गजानन महाराज नगर, हॉकी स्टेडीयम, पद्मवती मंदिर गार्डन, भक्तीपुजा नगर, मंडलिक वसाहत महालक्ष्मीनगर, स्वामी दयानंद हायस्कूल, जुने एनसीसी ग्रांऊड पोलीस कॉलनी, त्यागीनगर, शरण्या हॉस्पिटल, संभाजीनगर, परिसर.
उत्तर :शिंगोशी मार्केटच्या पुर्वेकडील हनुमान मंदिर ते देवणे गल्लीने पुर्वेकडे मुख्य रस्त्यापर्यत केशवराव नाटय़गृह तेथून कैलासगडची स्वारी मंदिर कमान पॅसेजने कैलासगड स्वारी मंदिरापर्यत तेथून उत्तरेकडे पॅसेज पुर्वेको तेथून दक्षिणेकडे पीटीएम तालीम मंडळाच्या दक्षिणेकडील रस्त्याने पुर्वेकडे तुकाराम माळी तालीम मंडळ ते गोखले कॉलेज चौक रस्ता ते हुतात्मा पार्क ओढय़ावरील पुलापर्यत.
पूर्व :जयंती नाला हुतात्मा पार्क पुलापासून जयंती नाल्याने मंडलिक वसाहत अंतर्गत रस्त्याने पश्चिमेस माऊली पोहे सेंटर सुभाषनगर रोड ते दक्षिणेस रेणुका म्ंदिर चौक योगेश जीम, ते दक्षिणेस सुभाष रोडने चिले कॉलनी चौकापर्यत तेथून सिसन. 2832 ते पश्चिमेकडे कृष्ण कृष्णाई कॉलनी अंतर्गत रस्त्याने कालिका पुरम अपार्टमेंट दक्षिणेकडील ओपन स्पेस हद्दीने नाल्यापर्यत जेथून दक्षिणेकडे जयंती नाल्याने हॉकी स्टेडीयम पुर्वेकडे 30 मीटर रिंग रोडवरील नाला पुलापर्यत.
दक्षिण :हॉकी स्टेडीयम पुर्वेकडील जयंती नाल्यावरील पुल ते पश्चिमेस आदर्श वसाहत चौकापर्यत तेथून उत्तरेस रोडने राजाराम रेसिडेन्सीच्या उत्तरेकडील अग्रवाल हौसिंग प्रकल्पच्या उत्तरेकडील नाल्यापर्यत तेथून पश्चिमेकडील ताराराणी गार्डन चौकापर्यत उत्तरेस ओम गणेश कॉलनी मित्र मंडळ चौकापर्यत ते पश्चिमेस रेसकोर्स नाका चौक टिंबर मार्केट कमानीपर्यत.
प्रभाग क्रमांक-21
मतदार संख्या- 17412
अनुसूचित जाती मते -2457
अनुसूचित जमाती -28
व्याप्ती-संभाजीनगर बस स्थानक, टिंबर मार्केट, कदम खण, राजाराम चौक, गंजीमाळ परिसर, पाण्याचा खजिना, नाथागोळे तालीम, पदमाराजे हायस्कूल, गांधी मैदान, खरी कॉर्नर, सिदधाळा गार्डन, मंगळवार पेठ परिसर, शहाजी वसाहत, विजयनगर
-उत्तर -शिवाजी महाराज मंदराची दक्षिणेकडील हद्दीने पूर्वेकडे मनपाचे विभागीय कार्यालय क्रमांक 1 चे मागील बाजुने मनपाचे मटण मार्केट मागील बाजू ते शिवाजी महाराज पुतळा चौक ते पूर्वेकडे रोने न्यू गोल्ड स्टार चौक ते रस्त्याने दक्षिणेकडे गांधी मैदान मुख्य प्रवेशद्वार चौक ते पूर्वी रोडने खरी कॉर्नर चौक ते दक्षिणेकडे रस्त्याने पद्याराजे गर्ल्स हायस्कूल चौक ते पूर्वेकडे रोडने सनगर गल्लीने जी एन चेंबर्स ते दक्षिणेकडे कळंबा मेनवरील साई मंदिर चौक ते पूर्वेकडे रोडने तुरबत चौकापर्यंत
पूर्व-तुरबत चौक ते दक्षिणेकडे राम गल्ली, रोडने डॉ. शुक्ला हॉस्पिटलपर्यंत ते शाहू बँक चौकापर्यंत ते कळंबा मेनरोडने नंगिवली चौक ते रेस्ककोर्स नाका चौक ते कळंबा फिल्टर हाऊस चौकातील गणपती मंदिरापर्यंत
दक्षिण- कळंबा फिल्टर हाऊस समोरील चौकातील गणपती मंदिर ते मंदिरामागील शहाजी वसाहतीकडे जाणाऱया रोडने सुधाकर जोशीनगर झोपडपट्टीचे उत्तरेकडील हद्दीने पश्चिमेकडे संभाजीनगर बसस्थानक, कळंबा फिल्टर ते क्रशर चौकाकडे जाणाऱया रोड, विजय नगर मेन रोड
पश्चिम-कळंबा फिल्टर ते क्रशर चौक मेनरोडवरील विजयनगर रि स नं 727 मधील ओपन स्पेसचे पश्चिमेकडील रोडने ओपन स्पेसचे उत्तरेकडील हद्दीपर्यंत ते पुर्वेकडे रोडने फुलारी यांचे घरापर्यंत ते उत्तरेकडे रोडने मॅडमॅक्स ग्रुप चौकपर्यंत ते पश्चिमेकडे रोडने राजकपुर पुतळा चौक ते पुर्वेकडे रोडने राजाराम चौक ते उत्तरेकडे रोडने मनपाचे फिरंगाई हॉस्पिटलचे पुर्वेकडील सत्यप्रकाश चौक ते उत्तरेकडे रोडने पापा ग्रुप ते रोडने फिरंगाई तालिम मंडळ चौक ते पुर्वेकडे रोडने ओमकार ग्रुप ते उत्तरेकडे पॅसेजने मोरे फोटोग्राफर बिल्डींगपर्यंत (काळकाई गल्ली) ते काळकाईदेवी मंदीर ते उत्तरेकडे रोडने न्यु एज्युकेशन सोसायटीचे दक्षिण हद्दीपर्यंत ते पश्चिमेकडे फिरंगाई मंदीर आंबेडकर चौकपर्यंत ते उत्तरेकडे रोडने महाराष्ट्र हायस्कुल चौकापर्यंत ते पश्चिमेकडील रोडने सरदार चौकापर्यत ते रोडने उत्तरेकडे छ.शिवाजी महाराज मंदीराचे दक्षिण हद्दीपर्यंत पश्चिम
प्रभाग क्रमांक-22
मतदार संख्या- 16981
अनुसूचित जाती- 1082
अनुसूचित जमाती – 56
प्रभागाची व्याप्ती-संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ, उभा मारूती चौक, सरदार तालीम, प्रिन्स शिवाजी, फिरंगाई परिसर, 8 नंबर शाळा, आर.डी. पाटील गॅरेज, जुना वाशी नाका, पद्माराजे गार्डन, सरनाईक वसाहत, न्यू कॉलेज, बुवा चौक, वेताळ माळ तालीम मंडळ, खंडोबा मंदिर
उत्तर-राधानगरी मेन रोडवरील न्यू संध्यामठ तरूण मंडळ ते पूर्वेकडे संध्यामठ गल्लीने उभा मारूती चौक ते पूर्वेकडे रोडने मनपाचे वरूणतीर्थ गांधी मैदान मटन मार्केटपर्यंत
-पूर्व-अर्धा शिवाजी पुतळा ते उभा मारूती चौकाकडे जाणाऱया रोडवरील मनपाचे वरूणतीर्थ गांधी मैदान मटण मार्केट, शिवाजी मंदिर हॉल पर्यंत ते दक्षिणेकडे रस्त्याने सरदार चौकांपर्यंत ते पूर्वेकडे गांधी मैदान पॅव्हेलियनचे दक्षिणेकडील रस्त्याने महाराष्टृ हायस्कूल चौक ते दक्षिणेकडे रस्त्याने गल्लीपर्यंत, काळकाई मंदिर ते मोरे फोटोग्राफर बिल्डिंग ते पॅसेजने ओंकार ग्रुपपर्यंत ते पश्चिमेकडे रस्त्याने फिरंगाई तालीम मंडळ चौक ते रस्त्याने पापा ग्रुपपर्यंत ते मनपाचे फिरंगाई हॉस्पिटलो पूर्वेकडील सत्यप्रकाश चौकापर्यंत
दक्षिण-फिरंगाई हॉस्पिटलचे पूर्वेकडील सत्यप्रकाश चौक ते राजाराम ते पश्चिमेकडे रस्त्याने राधानगरी मेनरोडवरील राजकपुर पुतळय़ापर्यंत
पश्चिम -राधानगरी मेनरोडवरील राजकपुर पुतळा ते उत्तरेकडे राधानगरी मेन रोडने न्यू संध्यामठ तरूण मंडळपर्यंत
प्रभाग क्रमांक- 23
मतदार संख्या – 18123 अनुसूचित जमाती- 160 अनुसूचित जाती-25
व्याप्ती-रंकाळा टॉवर, जावळचा गणपती, ना.पा हायस्कूल, रंकाळा बस स्टँड, बाबुजमाला परिसर, कसबा गेट, कपिलतीर्थ मार्केट, अवचितपीर तालीम, अर्धा शिवाजी पुतळा, निवृत्ती चौक, ब्रम्हेश्वर बाग परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारूती चौक, संध्यामठ, मैदानी खेळाचा आखडा, खराडे कॉलेज, तटाकडील तालीम, उर्मिला सरस्वती टॉकीज, मनपा वाहनतळ
उत्तर-रंकाळा मार्केटचे दक्षिण बाजू रस्त्याने जयभवानी स्पोटर्स ते उत्तरेकडे सोना मॅर्टनीटी हॉस्पिटलपासून साईसन कार स्पा ते कोल्हापूर आर्थोपेडील हॉस्पिटल चौक ते उत्तरेस राजमाता जिजामाता हायस्कूल गेटसमोरील रस्त्याने दक्षिणेस धोत्री तालीम मंडळपासून पूर्वेकडून दक्षिणेकडे पाडळकर मार्केट उत्तर पश्चिम कोपऱयाने ढवळे हॉस्पिटल, गंगावेश चौकापर्यंत तेथून जैन मंदिर चौक ते महाद्वार रोड जिरगे तिकटी पर्यत
पूर्व -महाद्वार रोड जिरगे तिकटी ते दक्षिणेस बिनखांबी गणेश मंदिर ते खरी कॉर्नर चौकापर्यंत
दक्षिण-खरी कॉर्नर चौक ते पश्चिमेस रोडने गांधी मैदान गेटपर्यंत, उत्तरेस अर्धा शिवाजी चौक तेथून उभा मारूती चौक ते संध्यामठ गल्लीने संध्यामठ रंकाळापर्यंत
पश्चिम -संध्यामठ रंकाण ते राधानगरी रोडवरील रंकाळा टॉवर ते जावळाचा गणपती ते उत्तरेस रायकर घरापर्यंत मनपाचे रंकाळा मार्केट
प्रभाग क्रमांक- 24
मतदार संख्या – 18755
अनुसूचित जाती – 1234
अनुसूचित जमाती – 79
व्याप्ती- दुधाळी पॅव्हेलियन ग्राऊंड, सुतारमळा, बलराम कॉलनी, जिव्हाळा कॉलनी, राजे लॉन, आयडीयल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, तोफेचा माळ, शेतकरी हॉटेल, चोपडे मळा, बंद्रे पाणंद रंकाळा परिसर कॉलनी, कोराणे मळा, धुण्याची चावी, पाणारी मळा, गिराबाग, मामा भोसले विद्यालय, एक्साईज ऑफीस, मनपा दुधाळी एसटीपी प्लँट, गवत मंडई
उत्तर- 1420 ते 1430 पैकी जवळील पंचगंगा नदी, पंचगंगा घाट, सिद्धेश्वर महाराज मंदिर
पूर्व-पंचगंगा नदी घाट पश्चिम बाजू हद्द, पाणंद रस्त्याने पाण्याच्या पाईप लाईनपर्यंत तेथून दक्षिणेस शंकराचार्य मठ उत्तर बाजू, मस्कती तलाव पश्चिम बाजू ते जुना शिंगणापूर नाका ते गवत मंडई, पूर्वेकडील रस्ता ते रानडे विद्यालय दक्षिण बाजू, उत्तरेश्वर महादेव मंदिर उत्तर बाजूने जाधव बिल्डींग रस्ता ते भाविक विठोबा तालीम जुनी गवत मंडई चौक, जयभवानी स्पोटर्स मंडळ ते रंकाळा तलाव मार्केट ते जावळाचा गणपती चौक
दक्षिण-जावळाचा गणपती चौक ते रंकाळा टॉवर पासून गगनबावडा मेन रोड, शेतकरी धाबा हॉटेलपर्यंत
पश्चिम -शेतकरी ढाबा ते उत्तरेकडे नमर्दा कॉलनी महाभद्रा रेसिडेन्सीचे दक्षिणेकडून 12 मीटर डी पी रोडने पश्चिमेकडे लक्षतीर्थ वसाहत ते चंबूखडी पाणंद रस्त्याने लक्षतीर्थ तलाव नाल्याने शिंगणापूर रोड क्रॉस करुन रि.स.नं.1420 ते 1430 जवळील पंचगंगा नदीपर्यंत
प्रभाग क्रमांक- 25
मतदार संख्या – 18246
अनुसूचित जाती- 1744
अनुसूचित जमाती- 183
व्याप्ती-चंबुखडी पंपींग स्टेशन, फुलेवाडी परिसर, बोंद्रेनगर, गंगाई लॉन, क्रांतिसिंह नाना – पाटीलनगर, कणेरकर नगर, गंधर्व नगरी, इंगवले कॉलनी, शेळके कॉलनी, गजानन कॉलनी, फुलेवाडी गायरान इ गोपडपटटी, कोतवालनगर, शिवशक्ती कॉलनी, शाहू चौक रिंग रोड, बालावधूत नगर, वासुदेव मंदीर, नृसिंह कॉलनी, गंधर्वनगरी, चिंतामणी पार्क
उत्तर-रि.स.नं.1417 जवळील पंचगंगा नदी मनपा हददीने पूर्वेस रि.स.नं. उत्तर – 1430 पर्यंत
पूर्व -पंचगंगा नदीपासून रि.स.नं.1430 पूर्व बाजूने दक्षिणेकडे शिंगणापूर रस्ता क्रॉस करुन दक्षिणेकडे लक्षतीर्थ तलावाचे पश्चिम बाजूकडून नाल्याने लक्षतीर्थ ते चंबूखडी पाणंद रस्ता तेथून पूर्वेकडे नमर्दा कॉलनी 12 मी.डीपी रोडने महाभद्र रेसिडेन्सी चौक ते गगनबावडा रोडवरील शेतकरी हॉटेल पासून पूर्वेकडे मेन रोडने गंगावेश भारत पेट्रोल पंपापासून दक्षिणेकडे हिराश्री लेक सिटी प्रोजेक्ट मागील बाजूच्या नाल्याने हरिओमनगर पश्चिम बाजू नाल्याने माजगावकर मळा प्रवण रेसिडेन्सी चौक ते बिडी कामगार उत्तर बाजूने न्यू कणेरकर चौक वाचनालय हॉलसमोरुन उत्तरेस इथापे टेलर घरापासून पश्चिमेकडे कुलकर्णी यांचे घराचे पूर्व बाजू हददीने शिवशक्ती तरुण मंडळ ते पश्चिमेकडे चिंतामणी पार्क फुलेवाडी रिंग रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपापर्यंत ते क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून दक्षिणेकडे जाणाया रस्त्याने गणपती मंडळ चौकापर्यंत
दक्षिण-गणपती मंडळ चौक ते अनिल चौगुले घराचे उत्तर बाजू रोडने ज्ञानदिप कॉलनी सरनाईकनगरचे दक्षिणेकडील पूर्व-पश्चिम रोडने पश्चिमेस मनपा हद्दीपर्यंत
-पश्चिम-गगणबावडा रोड तेथून उत्तरेकडे मनपा हद्दीने पंचगंगा नदीपर्यंत
प्रभाग क्रमांक 26
मतदार संख्या -17543
अनुसूचित जाती-1237
अनुसूचित जमाती-109
व्याप्ती-रंकाळा टॉवर, अंबाई टँक परिसर, हरि ओमनगर, शालिनी सिनेटोन, राजोपाध्यनगर, सानेगुरूजी वसाहत, बिडी कॉलनी परिसर, माजगावकर कॉलनी, मोहिते पार्क, चिंतामणी पार्क, परांजपे स्कीम, शालिनी पॅलेस इराणी खण शाहू स्मृती गार्डन
उत्तर-गगनबावडा, मुख्य रोडवरील गंगावेश पेट्रोलिंक्स ते पूर्वेस मेन रोडने रंकाळा टॉवर चौक
पूर्व-रंकाळा टॉवर ते दक्षिणेकडे रंकाळा तलाव, पूर्व बाजू रस्त्याने राजकपूर पुतळय़ासमोरील शाहू स्मारक गार्डन पर्यंत
दक्षिण-राजकपूर पुतळा समोरील शाहू स्मृती गार्डन ते राधानगरी, मेन रोड ते क्रशर चौक ते आपटेनगर चौक, क्रांतिसिंह नाना पाटील नगरकडे जाणाऱया रिंगरोडने क्रांतिसिंह नाना पाटील ते पेट्रोल पंपासमोर
पश्चिम -फुलेवाडी रिंग रोडवरील एच.पी पेट्रोल पंपासमोरील चिंतामणी पार्ककडे जाणाऱया रस्त्याने शिवशक्ती तरूण मंडळ, न्यू कणेरकर नगर बस स्टॉप चौक ते बिडी कॉलनी प्रणव रेसिडेन्सी चौक, माजगावकर माळ नाल्याने उत्तरेकडे हरिओमनगर पश्चिम बाजू नाल्याने उत्तरेकडे हिराश्री लेक सिटी प्रोजेक्टचे मागील बाजू नाल्याने उत्तरेकडे हिराश्री लेक सिटी प्रोजेक्टचे मागील बाजूने गंगावेश, गगनबावडा रोड
प्रभाग क्रमांक 27
मतदार संख्या-16783
अनुसूचित जाती 1260
अनुसूचित जमाती 108
व्याप्ती- तलवार चौक, राजलक्ष्मीनगर, मोहितेमळा, शिवगंगा कॉलनी, साळोखेनगर, मोरे-मानेनगर, आपटेनगर, पाण्याची टाकी, तुळजाभवानी कॉलनी, सर्व्हे कॉलनी, पांडूरंग नागरी, शाम सोसायटी
उत्तर-ईराणी खण क्रशरचौक ते पुर्वेस राधानगरी रोडने देवकर पेट्रोल पंप
पूर्व-देवकर पेट्रोल पंप चौक ते दक्षिणेस मुख्य रोडने देवकर पाणंद चौक ते वसंत विश्वास पार्क चौक ते यशवंत लॉन तिकटीपर्यंत ते पूर्वेस रोडने मरगाई मंदीर कळंबा रोडपर्यंत.
दक्षिण -कळंबा मेनरोडवरील कळंबा कारागृहाचे कर्मचारी कॉलनी चे उत्तर पूर्व बाजू मरगाई मंदीर ते कळंबा मेन रोड ने साई मंदीर चौक ते रिंगरोडने साळोखेनगर पाण्याची टाकी ते मोरे माने नगरचे पश्चिमेकडील हद्दीपर्यंत तेथून उत्तरेस आनंदी हॉटेलचे पश्चिमबाजूने उत्तरेस रोडपर्यंत तेथून पश्चिमेस रस्त्याने डी.वाय.पाटील इंजि.कॉलेजचे मेन गेट पर्यंत तेथून डी वाय पाटील कॉलेज इमारतीचे उत्तर बाजूने पश्चिमेस नाल्यापर्यंत तेथून दक्षिणेस रिंगरोडपर्यंत तेथून पश्चिमेस रिंगरोडने श्रीराम वॉशिंग सेंटरपर्यंत
पश्चिम – कळंबा रिंगरोडवरील नविन वाशी नाका चौकातील श्रीराम वॉशिंग सेंटरचे पश्चिमेकडील रस्त्याने उत्तरेकडे आपटेनगर पाण्याची टाकी पुर्वेकडील रस्त्याने राधानगरी मेनरोडपर्यंत तेथून उत्तरेस राधानगरी मेनरोडने क्रशर चौक पर्यंत
प्रभाग क्र 28
लोकसंख्या-एकूण 18578
अनुसुचित जाती-2993
अनुसुचित जनजाती-79
व्याप्ती- देवकर पाणंद,निकम पार्क, तपोवन परिसर व ग्राऊंड,गणेश कॉलनी,आयटीआय परिसर,हनुमानगर,कळंबा फिल्टर हाऊस,कामगार चाळ,सुधाकर जोशीनगर झोपडपटी,नंदनवन कॉलनी, आदर्श वसाहत कामगार चाळ,आयटीआय,सासने कॉलनी,मैलखडा परिसर,वसंत विश्वास पार्क,मनोरमा नगर
उत्तर-
देवकर पेट्रोल पंप ते राजकपूर पुतळा चौक ते विजयनगरकडे जाणाऱया रोडवरील मॅड मॅक्स ग्रुप ते दक्षिणेस कळंबा फिल्टर हाऊस ते क्रशर चौकाकडे जाणाऱया मेनरोडवरील विजयनगरकडे जाणाऱया रोडवरील चौक ते पूर्वेस संभाजीनगर बसस्थानक पूर्वहद्दीने उत्तरेस जावून सुधाकर जोशीनगर उत्तर पूर्व बाजूने कळंबा रोडपर्यंत तेथून मेनरोडने उत्तरेस रेसकोर्स नाका टिंबर मार्केट कमानीपर्यंत ते पूर्वेस कामगार चाळीचे उत्तर बाजूकडील रस्त्याने ओमगणेश कॉलनी मित्र मंडळ चौक ते ताराराणी गार्डन चौक तेथून पूर्वेस नालाहद्दीने अग्रवाल हौसिंग प्रकल्पापर्यंत
wपूर्व-
अग्रवाल हौसिंग प्रकल्प समोरील रोडने दक्षिणेस आदर्श वसाहत ते रिंगरोडने पश्चिमेस निर्माण चौक ते दक्षिणेस रामानंदनगर ओढा चौक ते निर्मिती कॉर्नर चौक ते दक्षिणेस पाचगाव मेन रोडवरील महालक्ष्मी हॉस्पीटल नाल्यापर्यंत
दक्षिण-
महालक्ष्मी हॉस्पीटल नाला ते अपूर्वा कॉलनी ते कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे उत्तरेकडील हद्दीने कळंबा मेनरोड वरील मरगाई मंदिर ते यशवंत लॉनपर्यंत
पश्चिम-
यशवंत लॉन चौक ते वसंत विश्वास पार्क चौक ते देवकर पाणंद चौक ते राधानगरी रोडवरील देवकर पेट्रोल पंपासमोरील चौकापर्यंत
प्रभाग क्र. 29
लोकसंख्या एकूण-18090
अनुसुचित जाती-2088
अनुसुचित जनजाती-95
व्याप्ती- कात्यायनी कॉम्प्लेक्स,मध्यवर्ती कळंबा कारागृह,सरनाईक नगर,रायगड कॉलनी,योगेश्वरी कॉलनी,रामानंदनगर-जरगनगर,बळवंतनगर परिसर,संजीवन हौसिंग सोसायटी,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर,एम.एस.ई.बी शेंडापार्क, गुरुमहाराज नगरी, म्हाडा कॉलनी,राजर्षी छ.शाहू मेडिकल कॉलेज,राजीव गांधी नगर
उत्तर -निर्माण चौक ते रिंगरोडने पूर्वेस हॉकी स्टेडियम चौक ते शेंडापार्क चौक ते एमएसईबी च्या पूर्वेकडील हद्दीपर्यंत
पूर्व-
रिंगरोडवरील एमएसईबीची पूर्वेकडील हद्द ते पश्चिमेस आर.के.नगर मेन रोडवरील एमएसईबीच्या हद्दीपर्यंत ते आर.के.नगर मेन रोडने आर.के.नगर चौकापर्यंत मनपा हद्द
दक्षिण-
आर.के.नगर चौक मनपा हद्द ते पश्चिमेकडे रिंगरोडने संचयनी घरकुल योजनेचे पूर्वेकडील रोडने उत्तरेकडे शेवंती पार्क मेन रोडने बळवंतनगरच्या दक्षिण बाजूच्या मनपा हद्दीने जरगनगर पाचगाव मेन रोड ते जरगनगर मनपा हद्दीने रायगड कॉलनी मनपा जकात नाका ते मनपा हद्दीने एन.टी.सरनाईक नगर नाल्यापर्यंत ते नाल्याने पश्चिमेकडील मनपा हद्दीपर्यंत
पश्चिम-
कळंबा स्मशान भूमीच्या उत्तरेकडील मनपा हद्दीने कात्यायनी कॉम्प्लेक्सच्या पश्चिमेकडील रस्त्याने कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या उत्तर पश्चिम कोपऱयातील मरगाई मंदिर तेथून पूर्वेस कळंबा जेंलच्या उत्तर हद्दीने अपूर्वा कॉलनी महालक्ष्मी हॉस्पीटल नाल्यापर्यंत ते उत्तरेस निर्मिती कॉर्नर चौक ते पूर्वेकडे रामानंदनगर ओsढा चौक ते उत्तरेकडे निर्माण चौकापर्यंत
प्रभाग क्र.30
एकूण लोकसंख्या-17,995
अनुसुचित जाती-7518
अनुसुचित जनजाती-74
व्याप्ती- वर्षानगर, एसएससी बोर्ड, राजेंद्रनगर,साळोखेंपार्क, भारतनगर, अरुणोदय सोसायटी, शांतिनिकेतन शाळा परिसर,वैभव हौसिंग सोसायटी परिसर, सुभाषनगर, राजेंद्रनगर झोपडपटी,रिंगरोड लगतची झोपडपटी,रेव्हन्यू कॉलनी,बडस स्कूल
उत्तर –
सुभाषनगरमधी संत रोहिदास स्मारक तेथून पूर्वेस छ.शिवाजीराजे प्रेड सर्कल वर्षा नगर चौक तेथून पूर्वेस श्री महाकाल निवास येथून उत्तरेस प्लॉट क्र 47 तहसीलदार घरापर्यंत तेथून पूर्वेस रस्त्याने पुढे जावून उत्तरेस रस्त्याने ओढय़ालगत हनुमान मंदिरपर्यंत ओढा पात्राने वेदांत रेसिडन्सीच्या पूर्वेकडील नाला पूलापर्यंत तेथून पूर्वेस वृंदावन पार्कच्या दक्षिण बाजू रस्त्याने एसएससी बोर्ड समोरील रस्त्याने रिंगरोडपर्यंत तेथून पूर्वेस शिवाजी विद्यापीठ हद्दीने दक्षिण पश्चिम हद्दीने डीओटी सेंटर बसस्टॉप रस्त्यापर्यंत
पूर्व-डीओटी सेंटर बसस्टॉप ते जुना शाहू जकात नाका तेथून दक्षिणेस पुणे बेंगलोर रोडने मनपा हद्दीपर्यंत
दक्षिण-
एन.एच 4 हायवेवरील मनपा हद्दीपासून पश्चिमेस मनपा हद्दीने रिसन 130 च्या पश्चिम मनपा हद्दीपर्यंत तेथून वैभव हौसिंग सोसायटी दक्षिणेकडील मनपा हद्दीने शांतिनिकेतन स्कूलच्या दक्षिण बाजूने मनपा हद्दीने रिंगरोडवरील मोरेवाडी चौक तेथून पश्चिमेस आर.के.नगर चौकापर्यंत
sंपश्चिम-आर.के.नगर चौक ते उत्तरेकडील रोडने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संशोधन केंद्राच्या दक्षिण व पूर्व हद्दीने शेंडा पार्क एमएसईबी ऑफिसच्या पूर्व हद्दीने रिंगरोड पर्यंत ते पूर्वेस स्वाधारनगर समोरील सुभाषनगर तिकटीपर्यंत तेथून पश्चिमेस रस्त्याने सुभाषनगरमधील संत रोहिदास स्मारकापर्यंत
प्रभाग क्रमांक 31
मतदार संख्या -12775
अनुसूचित जाती-1555
अनुसूचित जमाती-128
व्याप्ती-पुईखडी, संकल्प सिध्दी, नवीन वाशीनाका, चिवा बाजार, आपटेनगर परिसर, सुर्वेनगर, बापुरामनगर, जिवबानाना जाधव पार्क, ज्ञानदीप कॉलनी, ज्ञातोबा शिंदेनगर, पोदार स्कूल, प्रथमेशनगर, डि.वाय पाटील इंजिनिअरींग कॉलज, ब्लॉस्म स्कूल, सुर्वेनगर, दादू चौगुले, म्हाडा कॉलनी, राधा कृष्ण नगर, बुद्धीहाळकर नगर, आयोध्या कॉलनी, हस्तनापूर नगरी, अमर विकास कॉलनी,
उत्तर- रिसनंबर 210 जवळील मनपा हद्दीपासून पूर्वीस ज्ञानदीप कॉलनी, सरनाईकनगर, दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्त्याने क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील अनिल चौगुल घराच्या उत्तर बाजू रोड गणपती मंडळ चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक ते पूर्वीस आपटेनगर आहिल्याबाई होळकर स्मारक चौकापर्यंत तेथून राधानगरी रोडन उत्तरेस आपटेनगर कॉलनी अंतर्गत रस्त्याने पूर्वीकडे तेथून आपटेनगर पाण्याची टाकीच्या पूर्वीकडील रोडने चिवा बाजार चौकातील समर्थ वॉशिंग सेंटरपर्यंत तेथून पूर्वेस रिंग रोड ते मनपाचे आदर्श विदयालयाचे पश्चिमेकडील नाला पूल ते उत्तरेस नाला हद्दीने डी.वाय. पाटील कॉलेज इमारतीचे उत्तर हददीने मेन गेट पर्यंत पुर्वेस मोरेमाने नगर मधील मुख्य रस्तयाने अंतर्गत नाल्यापर्यंत तेथून दक्षिणेस नाला हद्दीने रिंग रोडवरील आनंदी हाटेलपर्यंत तेथून पुर्वेस साईमंदीर सिग्नल चौकापर्यंत
पूर्व-साई मंदिर चौक ते कळंबा गारगोटी रोडने अशोक शिंदे हॉलचे दक्षिण बाजूने पश्चिमेकडे जावून कळंबा ग्रामपंचायत पश्चिम बाजूने कोमनपा हद्द पाणंद रस्त्यापर्यंत
दक्षिण-कळंबा तलाव गेटसमोरील पाणंद रस्त्याने मनपा हददीने जिवबा नाना पार्कचे दक्षिणेकडील मनपा हद्दीने राधानगरी रोड तेथून पश्चिमेकडे मनपा हददीपर्यंत
पश्चिम- मनपा सहल केंद्राचे रि.स.नं.213 जवळील मनपा हददीने उत्तरेकडे रि.स.नं.210 जवळील मनपा हददीपर्यंत दक्षिण