मणेराजूरी / वार्ताहर
मणेराजूरी येथील महावीर पांडूरंग साळुंखे हायस्कूल व ज्यु . कॉलेज येथील चांगले काम करणारे प्राचार्य चंद्रकांत व्ही. पाटील यांची अचानक झालेली बदली रद्द करणेसाठी गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ आक्रमक झाले. जोपर्यत पाटील यांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत शाळेत विदयार्थी न पाठविणेचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. तर हायस्कूल व कॉलेज बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नवीन येणाऱ्या प्राचार्यांना ‘ हजर ‘ होवून देणार नाही ग्रामस्थांनी इशारा दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








