सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्ती स्थापनेवर सरकारने पूर्णपणे बंदी घातली होती. त्यामुळे राज्यभर तीव्र विरोध झाला. तसेच अनेक बाजूने निषेध सुरू होता. मात्र आता सरकारने काही नियम व अटी घालून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंजुरी दिली आहे. घरे, मंदिर , या ठिकाणी केवळ दोन फुटाची गणेश मूर्ती स्थापन करण्यात यावी .यामध्ये केवळ मंदिरे नसलेल्या मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीची उंची चार फूट असावी असा आदेश बजावला आहे. त्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी 20 पेक्षा जास्त लोकांना सामील होऊ नये असा आदेश ही बजाविला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









