वार्ताहर / आवळी बुद्रुक
राधानगरी तालुक्यातील आवळी परिसरात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पाऊसामुळे भोगावती नदीला महापूर आला आहे.
भोगावती नदीकाठच्या आवळीसह घुडेवाडी, गुडाळ, शिरगाव, पिरळ, आनाजे, करंजफेन, सिरसे आदीसह तालुक्यातील बहुसंख्य गावातील उभ्या ऊस व भात पिकांत पाणी शिरले आहे.
यामुळे या पिकांचे ही मोठ नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने तारळेचा जुना व शिरगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








