प्रतिनिधी / भिलवडी
भिलवडी परिसरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. याकडे स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असून कोरोनाच्या महामारीत सत्ताधारी मात्र राजकारण करीत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत.
यासाठी गाव अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. आशी मते व्यक्त होत आहेत. आज दिवसभरात भिलवडी २ . आमणापूर १५ . अंकलखोप येथे ७ रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. भिलवडी येथे प्रत्येक दिवसास दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. परंतु सरपंच विजय चोपडेयांचे याकडे सोईने दुर्लक्ष होत आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








