ओटवणे / प्रतिनिधी:
माजगाव कासारवाडा येथील रहिवाशी द्रौपदी धर्माजी कासार (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, नातसुना, नातजावई, पतवंडे असा मोठा परिवार आहे. शिरोडा येथील रामनाथ बँगल्स अँण्ड कॉस्मेटिकचे मालक रामनाथ कासार, आर. टी. ओ. चे निवृत्त प्रशासकीय अधिकारी तथा माजगाव सहाय्यक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, बांदा येथील रूपरेखा बँगल्सचे मालक भरत कासार, नानोडे – गोवा येथील पोस्ट मास्टर निळकंठ कासार यांच्या त्या मातोश्री होत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









