भारतीय तटरक्षक दलाला यांत्रिक पदांवर योग्य उमेदवारांची भरती करायची आहे. याकरीता इच्छुकांनी आपला अर्ज 22 मार्च 2020 पूर्वी दाखल करायचा आहे.
एकूणः 37 जागा
पदाचे नावः यांत्रिक 02/2020 बॅच
शैक्षणिक पात्रताः 10 वी उत्तीर्ण, 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. (एससी, एसटी/खेळाडूः 55 टक्के गुण)
शारीरिक पात्रताः
उंचीः किमान 157 सेमी.
छातीः फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अटः 18 ते 22 वर्षे (जन्म 1 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 च्या दरम्यान झालेला असावा) (इतरांना सवलत)
नोकरीचे ठिकाणः संपूर्ण भारत.
शुल्कः फी नाही.
प्रवेशपत्रः 9 ते 16 एप्रिल 2020
परीक्षाः एप्रिल 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीखः 22 मार्च 2020 या तारखेच्या आत इच्छुकांनी अर्ज दाखल करायचा आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.joinindiancoastguard.gov.in









