बेंगळूर
फिनटेक फर्म भारतपेच्या चेअरमनपदी रजनीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश कुमार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे(एसबीआय) चे माजी चेअरमन आहेत. कुमार हे भारतपेच्या लघु कालावधी व दीर्घ कालावधीच्या धोरणाची जबाबदारी सांभाळणार आहेत. मंडळाच्या सदस्यांसोबत ग्राहक अनुभव अधिकाऱयांसोबत चर्चा विनिमय करून आपली जबाबदारी सांभाळणार आहेत.









