प्रतिनिधी / मुंबई
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आमदार चंद्रकांत भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रवक्तेपदी निवड झालेबद्दल आमदार गोपीचंद पडळकर व माजी खासदार धनंजय महाडिक यांचे अभिनंदन व भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा… दादा पाटील यांनी आगामी काळासाठी प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली.
यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रवक्ते पदी आमदार गोपीचंद पडळकर व माजी खासदार धनंजय महाडिक याची नियुक्ती करणेत आली आहे. मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये राहतील विभागवार अन्य नेमणुका करणेत आल्या आहेत.
Previous Articleनवी कोरी रेनॉ डस्टर बाजारात
Next Article पहिल्या दिवशी सेन्सेक्स 173 अंकांनी मजबूत








