ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. रविवारी ते एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. यापूर्वी जॉन्सन यांना कोरोनाची बाधा झाली असता 3 दिवस रुग्णालयात रहावे लागले होते. जॉन्सन यांच्यासोबत आणखीन 10 खासदारही आयसोलेशनमध्ये आहेत. बाधित खासदार उपस्थित असलेल्या बैठकीत हे सर्वजण सामील झाले होते. ब्रिटनमध्ये कॉन्झर्वेटिव खासदार ली अँडरसन आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली आहे.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









