बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांची बेळगाव जिल्हा पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग मंत्री उमेश कत्ती यांची बागलकोट चे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.









