प्रतिनिधी/बेळगाव
बिम्सवरील हल्लाप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या 14 पैकी 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी सायंकाळी स्वाब तपासणी अहवाल उपलब्ध झाले असून त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. या प्रकरणी एकूण 20 जणांना अटक झाली आहे. आणखी सहा जणांचे अहवाल यायचे आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









