प्रतिनिधी / सातारा
आज रात्री पाऊसाचा जोर वाढल्यामुळे बाणगंगा नदीला काही वेळात (आज रात्री) मोठा पुर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रयास जाऊन प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केलेली आहे.
Previous Articleसोलापूर विद्यापीठाच्या दोन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Next Article रेल्वे खाली आत्महत्या केलेल्या अनोळखीची ओळख पटली









