प्रतिनिधी / बांदा:
सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा’ 2021 नवरात्र उत्सव नियोजनासाठी मंडळाची बैठक आज शनीवार दि.25/09/2021 रोजी रात्रौ ठिक 9:00वा विठ्ठल मंदिर बांदा येथे होणार आहे, तरी सर्व कार्यकर्ते, सभासद, हितचिंतकानी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुनील नाटेकर यांनी केले आहे.









