प्रतिनिधी / सांगरूळ
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील दोन कोरोना पॉझिटिव्ह महिलांच्या संपर्कात आलेल्या अठरा जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून यामुळे दक्षता समिती सह ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
सदर गावतील या महिला कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करीत होत्या. या महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व इतर आठरा जणांना क्वारंटाईन करून त्यांचा स्वॅब तपासणी साठी दिला होता. या आठराही व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








