नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्याकडून बलदेव प्रकाश यांची जम्मू-काश्मीर बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भात आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबर 2021 रोजी पत्रांच्या माध्यमातून प्रकाश यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते पुढील वर्षातील 10 एप्रिल 2022 रोजी पदभार स्विकारणार आहेत.









