साताऱ्यातील अनधिकृत बांधकामप्रकरणी तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हे ; मनसेच्या पाठपुराव्याला अखेर यश
प्रतिनिधी/ गोडोली
शहरातील बोकाळलेल्या आ†तक्रमणाच्या ा†वरोधात सातत्याने महाराष्ट्र नवा†नर्माण सेना, सामा†जक कार्यकर्ते लढा देत असतात. सदर बझार पा†रसरातील अना†धकृत बांधकाम करून केलेले आ†तक्रमण काढून घेण्यासाठी पा†लकेने नोटीस ा†दली. तरीही ते न हटा†वल्याने ा†वपुल शहा, ा†शवाजी भोसले, उज्वलकुमार राठी या ा†तघांवर भाग ा†नरीक्षक श्रीकांत गोडसे यांनी शहर पा†लसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या शहराध्यक्ष राहुल पवार आा†ण सा†नकांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला असल्याचे मनसेचे शहर अध्यक्ष राहूल पवार यांनी सां†गतले.
सदर बझारमधील ा†सटी सर्व्हे नं. 499/2 या ा†मळकतीमध्ये ा†वपुल ा†वनोदराव शहा, ा†शवाजी वसंत भोसले यांनी केलेले अना†धकृत बांधकाम हटा†वण्याबाबत पा†लकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटीस ा†दल्यानंतर ही त्यांनी अना†धकृत बांधकाम हटा†वले नाही. संबां†धतांनी महाराष्ट्र प्रादा†शक आ†धा†नयमचे उलंघन केल्याने वारंवार ा†नदर्शनास आणून ा†दले होते. तरीही ते न हटा†वल्याने सातारा पा†लकेचे भाग ा†नरीक्षक श्रीकांत गोडसे यांनी अखेर त्यांच्या†वरोधात सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये ा†फर्याद ा†दली.
दुसरी ा†फर्याद ा†सटी सर्व्हे 497/ अ,9,2 यासंदर्भातील आहे. संशा†यत उज्वलकुमार राठी यांनी केलेल्या या जागेवरील बांधकाम बेकायदेशीर व्यावसा†यक वापर करत होते. ते बंद करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी व्यावसा†यक वापर बंद केला नाही. त्यामुळे त्यांच्या ा†वरोधातही भाग ा†नरीक्षक श्रीकांत गोडसे यांनी ा†फर्याद ा†दली. या दोन्ही घटनांची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.









