प्रतिनिधी / पिंपरी
फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या ११ जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मध्ये चिन्मय पाटील, सुन्नी कांबळे, अजय ननावरे, राजगुरू कदम, सुमित रणदिवे, बाटग्याचा बाप, शक्यमुनी बुध्द, प्रविण बोरकर, विहान कदम, शांताराम मांडवकर, मक्या शेठ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार दादाराम शामराव जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्








