मालवण :
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपतकालीन स्थितीत मालवण शासकीय तंत्रनिकेतनने विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनिअरींग प्रवेश, अभ्यासक्रम आणि करीयर संधीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सुवीधा सुरु केली आहे. विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक खर्च, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती प्राप्त करून घेण्याकरीता दत्तप्रसाद गोलतकर ९७६४५१३१३३ आणि संदेश जोशी ९४२२६४१३८४ यांच्याशी संपर्क साधावा तसेच www.gpmalvan.co.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे.









