प्रतिनिधी / सांगली
सांगली पोलीस प्रमुख. सुहेल शर्मा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती काही दिवस त्यांनी घरी विलगीकरण होत घरीच उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर मात करून गुरुवारी सकाळी ते कामावर हजर होत असताना पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून पोलीस बँडची सलामी देण्यात आली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी पोलीस उपाध्यक शिवाजी गायकवाड पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








