प्रतिनिधी/कोल्हापूर
केंद्र सरकारने राज्यातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये केलेल्या अतुलनिय कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ जाहीर करण्यात आलय. याबरोबर इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार आणि कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना ही हे पदक जाहीर केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








