ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi)व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस(Pope Francis)यांची भेट घेतली, त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.जगातील सर्वात मोठ्या धार्मिक संप्रदायातील रोमन कॅथलिकांच्या प्रमुखाला भेट देणारे मोदी हे पाचवे भारतीय पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकन सिटी(Vatican City) येथे भेट घेतली. व्हॅटिकन सिटी राज्याच्या सार्वभौम प्रमुखासोबत भेटीनंतर, मोदींनी पोपला मिठी मारतानाचे फोटो ट्विट केले,“पोप फ्रान्सिस यांच्याशी खूप उबदार. मला त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले.”
जगातील सर्वात मोठा धार्मिक संप्रदाय असलेल्या रोमन कॅथलिकांच्या प्रमुखाला भेट देणारे मोदी हे पाचवे भारतीय पंतप्रधान आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









