प्रतिनिधी / मुंबई – आपल्या मादक अदाकारीने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मॉडेल पूनम पांडे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ कार चालवताना पूनमला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी तिच्या सोबत साम अहमद होता.पूनम पांडेची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








