सावंतवाडी / प्रतिनिधी:
सावंतवाडी शहरात पालिकेच्यावतीने कोविड सेंटर उघडणार अशी फक्त घोषणा केली गेली, प्रत्यक्षात मात्र काही नाही शहराच्या विकास कामात परब अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकतेला धरून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी शहर प्रमुख बाबू कुडतरकर, माजी शहरप्रमुख शब्बीर मणियार, सुरेश भोगटे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









