ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशांतर्गत पर्यटन वाढवण्यावर भर दिला जाणार असून या अर्थसंकल्पान पर्यटन विकासासाठी 2 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सांस्कृतिक खात्यासाठी 3हजार 150 कोटीची तरतूद करण्यात येणार आहे. देशातील पाच पुरातत्व स्थळांचा विकास केला जाईल. यामध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात, तमिळनाडू या राज्यातील स्थळांचा समावेश असणार आहे.
झारखंडमध्ये आदिवासी म्युझियम तयार करणार येणार आहे.









